microsoft

'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत

आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.

Mar 28, 2018, 07:48 PM IST

आता होईल अतिशय योग्य भाषांतर...

मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केली आहे. 

Mar 16, 2018, 08:15 AM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST

आता 15 भारतीय भाषांमध्ये बनवू शकाल ईमेल आयडी

मायक्रोसॉफ्टने काल आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने भारतीयांना खूषखबर दिली आहे. आजकाल तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात अपडेट आणि सार्‍या जगाशी कनेक्टेड राहण्यासाठी प्रत्येकाकडे इमेल आयडी हा असतोच. पण तुमच्याकडे आजपर्यंत इंग्रजी भाषेतील इमेल आयडी असेल. मात्र आता हाच इमेल आयडी भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. 

Feb 22, 2018, 04:00 PM IST

सुखवार्ता | कोल्हापूर | रिक्षाचालकाच्या मुलाला मायक्रोसॉफ्टची ऑफर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 11:56 PM IST

मायक्रोसॉफ्टने लॉन्च केले नवीन चार लॅपटॉप ; किंमत १२ हजारांपासून सुरू

अमेरिकी मल्टीनॅशनल टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टने नवीन चार लॅपटॉप लॉन्च केले आहेत.

Jan 24, 2018, 02:30 PM IST

आयआयटीचे विद्यार्थी परदेशी कंपन्यांचे लाडके !

आयआयटी पवईमध्ये नुकताच प्लेसमेंट सिझन पार पडला.

Dec 21, 2017, 07:45 PM IST

या कंपनीमध्ये नोकरी, पॅकेज तब्बल १ कोटी ३५ लाख

देशातल्या आयआयटीच्या प्लेसमेंट प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Dec 2, 2017, 11:27 PM IST

मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट, गूगलकडून कोट्यवधीच्या ऑफर्स

आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या फेरीची सुरूवात झालीय. पहिल्या फेजमध्ये १३८ विद्यार्थी प्री प्लेसमेंट संधी मिळवण्यात यशस्वी झालेयत. तर दुसऱ्या फेजच्या मुलाखती सुरू आहेत. 

Dec 2, 2017, 08:34 AM IST

... त्याने एका झटक्यात कमावले चक्क १३,००० कोटी

जगातील सर्वात मठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाला आहे. बेजोस यांनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत हा बहूमान मिळवला.

Oct 28, 2017, 03:25 PM IST

बिल गेट्स यांचे या शताकातील हे सर्वात मोठे दान !

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी यंदा तब्बल  २९ हजार ५७१ करोड रूपयांचे दान केले आहे.

Aug 16, 2017, 01:52 PM IST

आता डोळ्यांच्या इशा-यावर चालू शकणार कॉम्प्युटर

मायक्रोसॉफ्ट Windows 10 मध्ये आता नवं फिचर दिलं आहे. हे फिचर आहे 'आय ट्रॅकिंग'. हे नवं टूल अशा लोकांसाठी आहे जे लोकं सक्षमपणे कॉम्प्युटर हाताळू शकत नाहीत.

Aug 3, 2017, 07:51 PM IST

स्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च

मायक्रोसॉफ्टने स्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. स्काईपच्या टीमने अँड्रॉइडवर स्काईपच्या नवीन आवृत्ती 8.0 ची ओळख करुन दिली आहे. आपण स्काईप 8.0 गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. या नंतर तो IOS, विंडोज आणि मॅकवर सुद्धा अपडेट केल जाणार आहे.

Jun 12, 2017, 03:15 PM IST

अॅमेझॉनला टक्कर, फ्लिपकार्टने खरेदी केली ई-बे इंडिया

 फ्लिपकार्टने ई-बे ही ऑनलाईन पोर्टलचा भारतातला व्यवसाय विकत घेतला आहे. त्यामुळे ई कॉमर्समध्ये अधिक स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे.

Apr 11, 2017, 09:43 AM IST