`चीन`ची आता विंडोज - 8 वर बंदी
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकीचे विंडोज - 8 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चीनने बंदी घातली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोजच्या मालकीचे विंडोज एक्सपी वर्जन गेल्याचं महिन्यात बंद केल्याने चिन सरकारने विंडोज - 8 बंद केले आहे. विशेष म्हणजे ही बंदी फक्त सरकारी कार्यालयांमध्येच करण्यात आली आहे.
May 21, 2014, 07:53 PM ISTमायक्रोसॉफ्टची मोटो-जीला टक्कर!
मायक्रोसॉफ्टने नोकिया कंपनीचा कार्यभार हाती घेतल्यापासून स्मार्टफोन बाजारावर आपली पकड घट्ट केलेय. मायक्रोसॉफ्टचा ड्युयल सिम स्मार्टफोन लुमिया ६३० नव्या लुकमध्ये लवकरच बाजारात येत आहे.
May 10, 2014, 08:33 PM ISTतुमच्या `बिझनेस`साठी मायक्रोसॉफ्टची मदत
तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरुवात करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायाची व्याप्ती आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर
Apr 16, 2014, 10:28 AM ISTआजपासून ‘विंडोज XP’ होणार बंद!
तुम्ही जर विंडोज XPवर काम करत असाल, तर तुम्हाला मंगळवारपासून (८ एप्रिल) ओएस `विंडोज XP`ची सेवा मिळणार नाहीय.
Apr 8, 2014, 04:58 PM ISTतुम्ही `विंडोज एक्स पी` वापरताय?... सावधान!
तुमच्या कम्प्युटर `विंडोज एक्स पी` या ऑपरेटींग सिस्टमवर काम करत असेल तर सावधान... ८ एप्रिलनंतर या सिस्टमला मायक्रोसॉफ्टचा सपोर्ट बंद होणार आहे.
Mar 10, 2014, 07:05 PM IST`मायक्रोसॉफ्ट`चं अपडेट व्हर्जन मिळवा मोफत!
तुमच्या कम्प्युटरसाठी तुम्हाला, आजच्या काळातील लोकप्रिय कम्प्युटर ऑपरेटींग सिस्टम `मायक्रोसॉफ्ट विंडोज` मोफत मिळाला तर... विश्वासचं बसत नाही ना? मात्र हे खरं आहे.
Mar 2, 2014, 04:40 PM ISTमायक्रोसॉफ्टमधून गेट्स होणार पायउतार?
मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन गुंतवणूकदारांनी बिल गेट्स यांची व्यवस्थापन समितीमधून गच्छंती करावी अशी मागणी केलीय. त्यामुळं कंपनीचे सहसंस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांना पायउतार व्हावं लागल्याची शक्यता आहे.
Oct 2, 2013, 01:42 PM ISTमायक्रोसॉफ्टचा नवा सर्फेस टॅबलेट बाजारात!
प्रसिद्ध आयटी कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट नं आज नवा सर्फेस टॅबलेट बाजारात आलाय. या टॅबलेटची किंमत ४४९ डॉलर इतकी असेल.
Sep 24, 2013, 08:24 AM IST`नोकिया`साठी `मायक्रोसॉफ्ट` मोजणार ७.२ अरब डॉलर
गेल्या काही वर्षांत ‘नोकिया’नं आपल्या विविध मोबाईलच्या साहाय्यानं ग्राहकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला. परंतु, आता मात्र हीच ‘नोकिया’ कंपनी अवघड परिस्थितीतून जात आहे. नोकिया मोबाईल बिझनेस आता विकला जाणार आहे.
Sep 3, 2013, 01:23 PM ISTसावधान... विंडोज-एक्सपी लवकरच होणार बंद!
भारतातील महत्त्वाच्या शहरांत आयटी क्षेत्र आता चांगलंच विस्तारलंय. पण, याचसोबत हा विस्तार एक चिंता बनून समोर उभा राहिलाय. ही चिंता आहे ‘हॅकिंग’ची...
Jul 17, 2013, 09:38 AM ISTहॉटमेलचा 'आऊट'लूक...
तुम्ही जर अजूनही तुमचं ‘हॉटमेल’ अकाऊंट वापरत असाल, तर आता हे अकाऊंट आपोआप बंद होणार आहे... होय, आणि हे अकाऊंट ‘आऊटलूक डॉट कॉम’च्या नावानं नव्या स्वरुपात तुमच्यासमोर सादर होईल.
Feb 21, 2013, 11:20 AM IST‘आयपॅड’ला टक्कर देणार ‘सरफेस’
'अॅप्पल' या सॉफ्टवेअर कंपनीच्या आयपॅडला आत्तापर्यंत तोड नव्हती. पण, आता टॅबलेटच्या क्षेत्रात घुसून बाजी मारण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ‘सुपर’ सज्ज झालाय. मंगळवारी लॉस एंजलिसमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीनं 10.6 इंचाचा एक टॅबलेट लॉन्च केलाय. या टॅबलेटचं नाव आहे, ‘सरफेस’...
Jun 19, 2012, 12:21 PM IST'विंडोज ८'चं 'बीटा' व्हर्जन 'फ्री'
प्रथमच मायक्रोसॉफ्ट आपल्या आगामी ‘विंडोज ८’चं व्हर्जन लाँच करण्यापूर्वीच ग्राहकांच्या हातात टेस्टींगसाठी देणार आहे. ‘विंडोज ८’ ही नवी ऑपरटिंग सिस्टम टॅब्लेट पीसी सारख्या न्यू वेव्ह काँप्युटर तसंच पारंपरिक डेस्कटॉप काँप्युटरसाठीही वापरण्यात येऊ शकते.
Mar 1, 2012, 10:59 AM IST