microsoft

Microsoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान

Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टमध्ये उदभवलेल्या अडचणीमुळं संपूर्ण जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम होताना दिसला. 

 

Jul 20, 2024, 09:06 AM IST

Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं असं मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं...

Satya Nadella on Microsoft Windows Global Outage : जगभरातील आयटी क्षेत्रामध्ये शुक्रवारी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. इथं नेमकं काय झालं? सांगितलं खुद्द सत्या नडेला यांनी... 

 

Jul 20, 2024, 07:54 AM IST

Microsoft Tech Glitch: बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरली?

Microsoft outage: मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड झाल्याने जगभरात अनेक ठिकाणी सेवा बंद झाल्या होत्या. त्यामुळे मोठं नुकसान देखील झालं आहे. अशातच बाबा वेंगा यांनी 2024 साठी केलेली भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. 

Jul 19, 2024, 04:37 PM IST

जगभरात मायक्रोसॉफ्ट ठप्प; नोकरदार खुश, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांच्या लॅपटॉप व संगणकांवर निळी स्क्रीन दिसत आहे. 

Jul 19, 2024, 03:03 PM IST

Microsoft ठप्प होण्यासाठी एक अपडेट ठरलं कारणीभूत? हे CrowdStrike नेमकं काय आहे?

What is CrowdStrike: Microsoft ठप्प पडल्याने जगभरातील बँका, विमानं आणि महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. CrowdStrike अपडेट यामागील एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. एका अपडेटमुळे जगभरातील Microsoft 365 च्या सेवांवर परिणाम झाला आहे. युजर्सला ब्ल्यू स्क्रीन आणि सिस्टीम शटडाऊन सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

 

Jul 19, 2024, 02:52 PM IST

बँका, शेअर बाजारं, विमानं, Gmail सगळंच ठप्प; सायबर हल्ला की....; जगभरात हाहाकार

Microsoft Tech Glitch: दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर विमानांच्या वाहतुकीत अडचणी येत आहेत. ही समस्या समोर आल्यानंतर आकासा एअरलाइन्सने (Akasa Airlines) दिलेल्या माहितीत मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील त्यांच्या काही ऑनलाइन सेवा काही काळ बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.

 

Jul 19, 2024, 01:50 PM IST

...नाहीतर कामावरून काढून टाकू; 'या' बड्या IT कंपनीतील कर्मचाऱ्यांना Layoff चा इशारा

IT Jobs :  कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा निर्णय दिल्यानंतर नेमकी परिस्थिती काय? मायक्रोसॉफ्टच्याही कर्मचाऱ्यांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय, कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम? 

May 17, 2024, 10:31 AM IST

33 वर्षं राबलेल्या कर्मचाऱ्याला Microsoft नं वाईट पद्धतीनं कामावरून काढलं; त्याच्या 'त्या' कृतीनं सर्वांनाच रडवलं...

Job News : एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा कोणी नोकरी सुरु करतं तेव्हा त्या संस्थेप्रती कमाल मान त्या व्यक्तीच्या मनात असतो. ओघाओघानं संस्थेप्रती एकनिष्ठा आणि समर्पण असे गुणही कर्मचाऱ्यांमध्ये पाहायला मिळतात. 

 

Apr 17, 2024, 04:25 PM IST

Microsoft च्या कर्मचाऱ्यांचा रॉयल कारभार; कंपनी देतेय 'या' जीव ओवाळून टाकणाऱ्या सुविधा

Microsoft News : खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीला असणाऱ्या मंडळींना दणकट पगार आणि त्याहूनही कमाल सुविधा दिल्या जातात हे अनेकांनीच ऐकलं असेल. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ हे अधिक स्पष्ट करून सांगत आहे. 

Feb 15, 2024, 03:12 PM IST

नोकिया, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांचं वय पाहून धक्काच बसेल

Tech News : अशाच काही कंपन्यांचं नेमकं वय किती, याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का?

Jan 15, 2024, 01:27 PM IST

कोणतेही काम न करता 'या' व्यक्तीला वर्षभरात मिळणार 83,19,39,50,000 रुपये

काहीच न काम करता जर तुम्हाला कोणी कोट्यवधी रुपये देत असेल तर यावर तुमचा विश्वास बसेल का? काम न करता कोणती व्यक्ती किंवा कोणती कंपनी कोणाला कोट्यावधी देईल का? पण असं घडणार आहे.

Jan 4, 2024, 03:50 PM IST

लवकरच 3 Days Week Working? 3 दिवस काम 4 दिवस सुट्टीबद्दल बिल गेट्स म्हणाले, 'असं झाल्यास..'

3 Day Workweek: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 70 तास काम केलं पाहिजे असं मत नारायण मुर्ती यांनी काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं होतं. मात्र यांच्या अगदी उलट गोष्ट सध्या चर्चेत आहे.

Dec 3, 2023, 08:50 AM IST

OpenAI मधून हकालपट्टी आता Microsoft ने तारलं! Sam Altman यांच्या नव्या इनिंगला सुरूवात

Sam Altman OpenAI CEO : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्ट जॉईन्ड करत असल्याची घोषणा केली आहे.

Nov 20, 2023, 04:01 PM IST

तुमच्या लॅपटॉपची बॅटरी 1 तासही चालत नाही? 'या' सोप्या ट्रिक्स करुन बघा!

Laptop Battery Drain Issues : ऑफीसची कामे असो किंवा कॉलजची कामे यासाठी लॅपटॉप ( Laptop Battery) अत्यंत गरजेचा आहे. मात्र तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असल्यास मोठी समस्या निर्माण होते. मात्र तुम्ही या टिप्स फॉलो करुन लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढवू शकता. 

Jun 9, 2023, 01:03 PM IST