मध्यान्ह भोजनातून अंडी बंद करण्याचा सरकारचा निर्णय
Jitendra Awhad On Government Decision To Ban Eggs
Jan 31, 2025, 08:40 PM ISTमध्यान्ह भोजनात पाल पडल्याने 21 विद्यार्थ्यांना विषबाधा; नांदेडमधील धक्कादायक प्रकार
नांदेड येथे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होणारा प्रकार घडला आहे. मध्यान्ह भोजनात पाल पडल्याने 21 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.
Jul 1, 2023, 11:29 PM ISTऐश्वर्या करणार १००० मुलांना अन्नदान...
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याने आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त 'मिड-डे मील' कार्यक्रमांतर्गत १००० मुलांच्या जेवणाचा खर्च करणार आहे. अन्नमित्र फाऊंडेशनतर्फे मिड-डे मील हा कार्यक्रम चालवला जातो. या फाऊंडेशनची स्थापना अन्नमित्र फाऊंडेशन इंटरनेशनल सोसाईटी आॅफ कृष्णा कांनशसनेसतर्फे करण्यात आली आहे.
Nov 7, 2017, 09:06 AM IST२५० विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा
विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रूक जिल्हा परिषद शाळेतील जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना मध्यान भोजनातून विषबाधा झाली आहे. यापैकी १७ विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर आहे.
Feb 25, 2016, 07:45 PM ISTमाध्यान्ह भोजन खाल्याने २० विद्यार्थ्यांचा मृत्यू
बिहारमधल्या सारन जिल्ह्यात माध्यान्ह भोजन खाल्यामुळे 20विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 43 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील 27 जणांना पटना येथे उपचारासाठी पाठविण्यात आलंय.
Jul 17, 2013, 09:58 AM IST