एकेकाळी शाल विकायचे राज कुंद्रा, असे झाले करोडपती
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिजनेसमॅन राज कुंद्र यांचा लग्नाचा आज ७ वा वाढदिवस
Nov 23, 2016, 12:06 PM ISTजर तुमच्याकडे 1 रुपयांची नोट असेल तर तुम्ही व्हाल लखपती
तुमच्यासाठी एक रुपयाचे काय महत्त्व आहे? कदाचित तुमच्यासाठी नसेल मात्र एक रुपयांची नोट तुम्हाला लखपती बनवू शकेल. तुम्हाला ही मस्करी वाटत असेल तर तुम्ही चूक करताय,
Aug 27, 2016, 11:44 AM ISTनोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश
तालिबानी हल्ल्यातून वाचलेली आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश झाली आहे.
Jun 30, 2016, 09:49 AM IST५९ वर्षांचे करोडपती महापौर लाल दिवा गाडी घेऊन थेट दहावी परीक्षेला
भरतपूर येथील ५९ वर्षीय महापौर शिव सिंग चक्क दहावीची परीक्षा देण्यासाठी लाल दिवा गाडी घेवून केंद्र गाठले ते दहावीचे विद्यार्थी म्हणून.
Mar 12, 2016, 04:18 PM ISTवसई-विरार पालिकेतले टॉप ५ 'करोडपती' नगरसेवक!
वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या १०२ नगरसेवकांपैकी तब्बल ५६ उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता तर १० कोटींपेक्षा अधिक आहे.
Jun 17, 2015, 08:40 PM ISTनवी मुंबईत बहुतेक नगरसेवक कोट्यधीश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 08:52 PM ISTसौदी अरेबियात करोडपती भिकाऱ्याला अटक
सौदी अरेबियातील पोलिसांनी का भिकाऱ्याला अटक केलीय... अटकेनंतर हा भिकारी करोडपती असल्याचं समोर आलंय.
Jul 24, 2014, 01:22 PM ISTपुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश!
पुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश आहेत.... दानशूर पुणेकरांनी भिकाऱ्यांना एवढे पैसे दिलेत की त्यांची वार्षिक कमाई चक्क चार कोटींवर पोहोचलीय...
Nov 22, 2013, 09:31 AM ISTकोर्टाच्या निर्णयाने २५० गावकरी होणार करोडपती!
हरियाणातील पंचकूला कोर्टाच्या निकालामुळे तीन गावांमधील तब्बल २५० गावकरी करोडपती बनले आहेत. या गावांमधील जमिनीवर रेसिंडेंशल सेक्टर बनवण्यात येणार आहेत.
Aug 14, 2013, 04:27 PM ISTतीन तासात करोडपती
कोटामधील खेडली फाटक परिसरातील सुभाष कॉलनीतील युको बॅंक शाखेचे खातेधारक कुलदीप कौर करोडपती झालेत. तीन तासात कुलदीप कौर हे करोडपती झालेत. कौर यांनी आपल्या बॅंक खात्यामध्ये दोन हजार रूपये भरले होते.
May 7, 2013, 02:20 PM IST२१व्या वर्षी करोडपती, मुलींवर पैसे उधळून रोडपती
वयाच्या एकवीसाव्या वर्षी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अँड्र्यू फॅशन या बिझनेसमनने २.५ मिलियन डॉलर्स म्हणजेच १३ कोटी ७५ लाख रुपये कमावले. मात्र अवघ्या २ वर्षांत तो पुन्हा निर्धन झाला आहे.
Mar 6, 2013, 04:38 PM IST