'वरात कशी काढायची हे...'; भाजपच्या मंत्र्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे बेमुदत आंदोलन
Sangli News : सांगलीत भाजप पदाधिकाऱ्याने भाजपाच्या मंत्र्यांविरोधातच आंदोलन उभं केल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काही ठरावीक लोकांचीच कलाकार मानधन समितीमध्ये नियुक्ती केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला आहे.
Dec 28, 2023, 03:31 PM IST