VIDEO|मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव
Dhananjay Mundes rush to save his ministerial post
Jan 8, 2025, 07:45 PM ISTमंत्रिपद नाही आम्हाला, निघालो आम्ही गावाला, मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी गाठलं गाव
मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज झालेत. या नाराज आमदारांची संख्या बरीच मोठी आहे. मंत्रिपदाच्या आशेवर नागपुरात गेलेले इच्छुक आता रुसून आपापल्या मतदारसंघात परत गेलेत. मतदारसंघात परत गेलेल्या आमदार लोकहिताशी प्रतारणा करत असल्याचा आरोप होऊ लागलाय.
Dec 17, 2024, 08:34 PM ISTछगन भुजबळांना मंत्रिपदासाठी फोन गेला नसल्याची सुत्रांची माहिती
According to sources, Chhagan Bhujbal has not received a call for ministerial post
Dec 15, 2024, 04:30 PM ISTVIDEO| प्रगतीपुस्तकात नापास, तरी मंत्रिपदाची आस; संजय राठोडांचा मंत्रिपदावर दावा!
Shiv Sena MLA Sanjay Rathod Lobbying For Ministerial Post Maharashtra Politics
Dec 12, 2024, 09:15 PM IST'मंत्रीपद मिळणार होतं, मात्र आमदारानं दिली धमकी', भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट
'I was going to get a ministerial post, but the MLA threatens', Bharat Gogawale revealed
Sep 23, 2024, 05:00 PM ISTपंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार? वरळीपासून ते परळीपर्यंत जल्लोष
Maharashtra Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाल्या आहे.. पंकजा मुंडेंनी विधान परिषद सदस्यत्वाचीही शपथ घेतली. मात्र त्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानावरुन राजकीय चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत..
Jul 28, 2024, 10:49 PM ISTसंजय राठोड यांना मोठा झटका लागण्याची शक्यता, मंत्रीपद धोक्यात
संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता आहे.
Feb 23, 2021, 09:24 PM IST