बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना करता येईल पीएचडी! यूजीसीचा मोठा निर्णय
UGC Decision For PhD: चार वर्षांच्या अंडरग्रेजुएट पदवी असलेले विद्यार्थी थेट NET ला बसू शकतात.
Apr 22, 2024, 06:53 PM ISTNew Education Policy: आता ना सायन्स ना कॉमर्स; मग कसं असेल नवं शैक्षणिक धोरण?
National Education Policy: नव्या धोरणानुसार आर्टस्, कॉमर्स, सायन्स मोडीत निघेल, विशिष्ट शाखा निवडण्याची गरज नाही. आठ विद्याशाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून विद्यार्थी एकूण 16 विषय निवडू शकतील.
Apr 11, 2023, 12:09 AM ISTMHT CET 2022 Result: MHT CET चा 100 टक्के निकाल जारी, पाहा Result
पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) साठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा, MHT CET निकाल 2022 जाहीर झाला आहे.
Sep 16, 2022, 05:51 PM ISTअखेर 'या' दिवसापासून पुन्हा एकदा 'स्कूल चले हम'
केंद्रीय मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्व जाहीर
Oct 5, 2020, 08:02 PM IST
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण; 'शिक्षण मंत्रालय' ही असेल नवी ओळख
काही दिवसांपूर्वीच केंद्राकडून ...
Aug 18, 2020, 07:57 AM IST