उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागलं
उत्तर कोरियानं जपानच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलंय. दक्षिण कोरियाई न्यूज एजेंसी आणि अमेरिकेने या बातमीला दुजोरा दिलाय.
Nov 29, 2017, 11:14 PM ISTउत्तर कोरियानंतर इराणने अमेरिकेचा इशारा धुडकावला, केली क्षेपणास्त्राची चाचणी
उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला न घाबरता नव्याने क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे जगावर राज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर कोरियानंतर इराणने भिक घातलेली नाही.
Sep 23, 2017, 06:31 PM ISTधमकीनंतर लगेचच उत्तर कोरियाने प्रक्षेपित केले क्षेपणास्त्र
संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे घालण्यात आलेल्या नव्या निर्बंधानंतर जपान आणि दक्षिण कोरियाला धमकी दिल्याच्या एक दिवसानंतरच उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले.
Sep 15, 2017, 09:18 AM ISTउत्तर कोरियाच्या मिसाईल परीक्षणावर संयुक्त राष्ट्राने बोलावली बैठक
अमेरिकेने इशारा दिल्यानंतर देखील उत्तर कोरियाने मिसाईल परीक्षण केलं. रविवारी उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं. या परीक्षणवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. उत्तर कोरियाने रविवारी घोषणा केली होती की हायड्रोजन बॉम्बचं यशस्वी परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्राने अमेरिकेचे राजदूत निकी हेली यांनी आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली.
Sep 4, 2017, 04:07 PM ISTजपानच्या दिशेनं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा उत्तर कोरियाचा इशारा
जपानच्या दिशेनं मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागल्यानंतर उत्तर कोरियानं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा गर्भित इशारा दिलाय.
Aug 30, 2017, 11:01 PM ISTउत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्राची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव
उत्तर कोरियाने पुन्हा एकादा कोणाला न जुमानता क्षेपणास्त्रची चाचणी केली. दरम्यान, चाचणी करताना हे क्षेपणास्त्र थेट जपानवरुन सोडले. त्यामुळे तणावात अधिक भर पडलाय.
Aug 29, 2017, 12:14 PM ISTभारताची 'अग्नि २' मिसाईल परिक्षेत नापास!
अण्वस्रांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या 'अग्नि २' मिसाईलचं ओडिशातील एका बेटावरून परीक्षण करण्यात आलं. परंतु, ही परीक्षा पास करण्यात 'अग्नि २'ला यश मिळालं नाही.
May 5, 2017, 03:26 PM IST'अग्नी ५'ची यशस्वी चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 02:37 PM IST'अग्नी -5' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
'अग्नी -5' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चौथी आणि अंतिम चाचणी DRDO यशस्वी झाली. 'अग्नी 5' या क्षेपणास्त्राचं वजन 50 टन असून 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची मारक क्षमता क्षेपणास्त्रात आहे. ओडिशाच्या व्हीलर बेटांवरून 'अग्नी 5' ची चाचणी पूर्ण क्षमतेने घेण्यात आली.
Dec 26, 2016, 12:58 PM IST'आयएनएस चेन्नई' नौदलाच्या सेवेत दाखल
आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे.
Nov 21, 2016, 05:24 PM ISTभारताचे 2 दिवसात 3 मिसाईल परीक्षण, पाकिस्तानची उडाली झोप
उरी हल्ल्यानंतर भारताने दोन दिवसात तीन वेळा मिसाईल परीक्षण केलं आहे. पाकिस्तानला भारताने इशारा दिला आहे की, जर पाकिस्तान त्यांच्या कारवाया सुरुच ठेवेल तर मग त्यांना जगाच्या नकाशातून गायब करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. पाकिस्तान देखील भारताच्या या परीक्षणानंतर धास्तावला आहे.
Sep 21, 2016, 09:04 PM ISTमुंबई - जलावतरणानंतर विनाशकेवर विविध उपकरणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2016, 12:02 AM IST'चुकून' तैवाननं चीनच्या दिशेनं सोडली सुपरसोनिक मिसाईल!
तैवान युद्धनोकेनं एक सुपरसोनिक पोत रोधक मिसाईल 'चुकून' चीनच्या दिशेनं डागलीय. त्यामुळे, चीनचे मात्र धाबे दणाणलेत.
Jul 1, 2016, 05:18 PM IST'पृथ्वी -२' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
अण्वस्त्रधारी 'पृथ्वी 2' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
Feb 16, 2016, 05:09 PM ISTआयएनएस कोची युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी
आयएनएस कोची युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी
Nov 2, 2015, 10:42 AM IST