ब्राह्मोसची यशस्वी चाचणी, २९० किमीपर्यंत करणार मारा
भारताने संरक्षणाच्या बाबतीत आणखी एक झेप घेतली आहे. शनिवारी निकोबार बेटावरून ब्राह्मोस या जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. याआधी शुक्रवारीसुद्धा याची चाचणी करण्यात आली होती. दोन्ही चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
May 10, 2015, 05:52 PM ISTउत्तर कोरियाने केले पाण्यातून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे परीक्षण
उत्तर कोरियाने पाण्याच्या आतून मारा करणाऱ्या एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले.
May 9, 2015, 01:19 PM IST`अग्नी-५`ची दुसरी चाचणीही यशस्वी; चीनला धडकी
भारतानं आपल्या सर्वात शक्तीशाली मिसाईल म्हणजेच ‘अग्नी-५’ची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पाडलीय. ओडिसाच्या व्हिलर बेटावर ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचं यशस्वी परिक्षण पार पडलंय.
Sep 15, 2013, 10:39 AM IST