misused

तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर तर होत नाहीये ना? UIDAI देणार संपूर्ण माहिती; या टीप्स फॉलो करा

 आधार कार्ड हे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. यामध्ये तुमची संवेदनशील माहिती असते. तुमच्या आधार कार्डचा (Aadhaar Card News) चुकीचा वापर होत असल्याची तुम्हाला शंका असल्यास ऑथेन्टिकेशन हिस्ट्री चेक करून माहिती घेता येते.

Jul 21, 2021, 08:26 AM IST

धक्कादायक खुलासा : ...तर तुमचाही 'फेसबुक' डाटा लीक झालाय!

अशा युझर्सची संख्या जवळपास ४० लाखांच्या घरात आहे 

Aug 24, 2018, 10:56 AM IST

तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होतोय? अशी करा खात्री...

अनेक ठिकाणी आधार कार्ड क्रमांक जोडणं अनिवार्य करण्यात आलंय. यासाठी आता ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढही करण्यात आलीय. अशा वेळी तुमच्या आधार क्रमांकाचा चुकीचा वापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

Dec 16, 2017, 05:27 PM IST

पुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट

मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.

Nov 7, 2015, 10:49 AM IST