mitali mayekar bold photo

VIDEO: बिकीनीवर नेसली साडी! मिताली मयेकरवर नेटकरी भडकले; प्रत्युत्तर देत म्हणाली, 'काहीही घालीन पण...'

Mitali Mayekar : अभिनेत्री मिताली मयेकर हिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली दिसते. आताही तिच्या एका व्हिडीओची चर्चा आहे. या व्हिडीओवरून तिला ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

Oct 10, 2023, 04:44 PM IST