मनसे आता 'गुनसे' म्हणजे 'गुजरात नवनिर्माण सेना' झालीये - उद्धव ठाकरे
MNS has now become 'Gujarat Navnirman Sena' - Uddhav Thackeray
Nov 16, 2024, 08:15 PM IST'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं...
Uddhav Thackeray to Sharad Pawar: मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले होते.यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
Nov 16, 2024, 03:44 PM ISTUddhav Thackeray Exclusive: मनसे नव्हे 'गुनसे'! उद्धव ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंच्या पक्षाचा फुलफॉर्म
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंनी मनसेचा उल्लेख त्यांनी गुनसे असा केला. त्याचा फुलफॉर्मही सांगितला.
Nov 16, 2024, 02:55 PM ISTVidhansabha Election | राज ठाकरेंनी प्रसिद्ध केला मनसेचा जाहीरनामा; त्यात लिहिलंय तरी काय?
Raj Thackeray Announce MNS Manifest For Maharashtra Vidhan Sabha 2024
Nov 15, 2024, 03:10 PM ISTफडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय.
Nov 13, 2024, 08:51 PM IST'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
Nov 13, 2024, 09:01 AM IST
'ज्याच्या हातातून कधी...', सलग 2 दिवस उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर अखेर राज ठाकरे बोलले, 'हातरुमाल, कोमट पाणी...'
Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगांची सलग दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून, सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत? अशी विचारणा केली आहे.
Nov 12, 2024, 09:08 PM IST
'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या...'
Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे.
Nov 10, 2024, 05:46 PM IST
Raj Thackeray | 'महायुतीत तिघांचा वाटा ठरला नव्हता'
Raj Thackeray on Mahayuti Maharashtra Assembly Election
Nov 10, 2024, 04:30 PM ISTRaj Thackeray | 'उद्धव ठाकरेंमुळेच महाराष्ट्रात आज चिखल झाला'
Raj Thackeray Allegation on Uddhav Maharashtra Assembly Election
Nov 10, 2024, 04:25 PM ISTRaj Thackeray | 'अमित ठाकरेंच्या उमेदवारीचं अचानक ठरलं'
Raj Thackeray on Amit Thackeray Mahim Candidate Maharashtra Assembly Election
Nov 10, 2024, 04:20 PM ISTRaj Thackeray | 'फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील', राज ठाकरे यांचं भाकीत
Raj Thackeray on Chief Minister Devendra Fadnavis Maharashtra Assembly Election
Nov 10, 2024, 04:10 PM ISTExclusive: देवेंद्र फडणवीस सर्वोत्कृष्ट माणूस; राज ठाकरेंनी केलं तोंडभरुन कौतुक, CM शिंदेंबद्दल म्हणाले 'ते इतके...'
Raj Thackeray on Devendra Fadnavis: राजकीय आणि तांत्रिक आकलन हे सर्वोत्कृष्ट असलेला माणूस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे. यामध्ये काही दुमत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) म्हणाले आहेत.
Nov 10, 2024, 03:52 PM IST
Exclusive: '...म्हणून अमितसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला', राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा
Raj Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंना (Amit Thackeray) भांडुप (Bhandup) मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी होत असतानाही माहीम (Mahim) मतदारसंघातून उमेदवारी का देण्यात आली? याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.
Nov 10, 2024, 02:35 PM IST
Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले
Raj Thackeray Exclusive: आपण काहीही केलं तरी निवडून आलो तर त्या व्यक्तींना आपण करतोय ते बरोबर आहे असं वाटेल आणि असं झालं तर महाराष्ट्र ताब्यात राहणार नाही अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.
Nov 10, 2024, 01:54 PM IST