दगडूशेठ गणपतीला १२६ किलोचा सोन्याचा वर्ख असलेला मोदक
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी तब्बल १२६ किलोचा मोदक तयार करण्यात आला आहे. पुण्यातील काका हलवाईने एका भक्तांच्या मागणीनुसार हा प्रचंड मोदक तयार केला आहे. पूर्णपणे माव्यात तयार करण्यात आलेल्या या मोदकाला सुका मेवा आणि चांदीचा वर्ख लावून सजवण्यात आलं आहे.
Sep 14, 2018, 02:30 PM ISTमुंबई । वडापाव आणि मोदक भारतीय पोस्टाच्या स्टॅंपवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 01:15 PM ISTपोस्टाच्या तिकिटांवर मोदक आणि वडापाव
पोस्टल खात्याच्या तिकिटांवर वडापाव आणि मोदक या चिन्हांचा उपयोग केला जाणार आहे.
Nov 5, 2017, 10:06 PM ISTमुंबई | गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, सुमारे ३५० टन मिठाईची खरेदी होण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 09:59 PM ISTगणपती बाप्पाला मोदक आवडण्याची ही आहेत कारणं
भगवान शिवाला भांग पसंत आहे तर महाकाली देवीला खिचडी, देवी लक्ष्मीला खीर पसंत आहे. तर गणपती बाप्पांना प्रसादाच्या रूपात मोदक प्रिय आहेत.
Aug 22, 2017, 11:18 PM ISTतेजस एक्स्प्रेसमध्ये मिळणार उकडीचे मोदक
सुफर फास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांना उकडीचे मोदक मिळणार आहेत.
Aug 12, 2017, 10:54 AM ISTआयआरसीटीकडून २ एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना मोदक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2016, 09:14 PM ISTआयआरसीटीकडून २ एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना मोदक
गणेश चतुर्थीचा उत्साह सगळीकडेच पहायला मिळोतोय. रेल्वेही त्याला अपवाद नाहीय. आज आयआरसीटीसीच्या दोन एक्सप्रेसमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातोय.
Sep 5, 2016, 08:48 PM ISTगणपतीनिमित्त रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट
गणपती बाप्पांच्या आगमनाला आता अवघे काही तास उरले आहेत. गणेशोत्सवाची लगबग आता सगळीकडे सुरु झाली आहे.
Sep 4, 2016, 11:41 PM ISTबाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 04:16 PM ISTमुंबई: उकडीच्या मोदकांना पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 12:02 AM ISTया गणपती बाप्पाला मोदक, लाडू, पेढे नकोत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 08:05 PM ISTगणपतीला का अर्पण करावा मोदकांचा नैवेद्य?
आपल्याकडे प्रत्येक मंगलप्रसंगी गणपतीच्या पुजेने प्रारंभ करण्याची पद्धत आहे. शुभकारक असणाऱ्या गणपतीला प्रसन्न करण्यासाठी मोदक अर्पण केले जातात. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात.
Feb 12, 2013, 05:18 PM IST