मुंबई : गणपती बाप्पांच्या आगमनाला आता अवघे काही तास उरले आहेत. गणेशोत्सवाची लगबग आता सगळीकडे सुरु झाली आहे. खास गणेशोत्सवासाठी रेल्वेनंही प्रवाशांना गिफ्ट द्यायचा निर्णय घेतला आहे.
मुंबईहून नवी दिल्लीला सुटणा-या राजधानी एक्स्प्रेस आणि ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमध्ये उद्या प्रवाशांना मोदक सर्व्ह केले जाणार आहेत. आयआरसीटीसीने गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना मोदक देण्याचं जाहीर केलं आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.