T20 WC विजयानंतर मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणते 'माझा जीव आता...'
Hasin Jahan Instagram Post: काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami Wife) याच्यावर पत्नी हसिन जहाँने गंभीर आरोप केले होते. बाईच्या नादामुळे जो बापाला बापच मानला जात नाही, असं हसिन जहाँने म्हटलं होतं. अशातच हसिन जहाँची आणखी एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Jul 8, 2024, 08:03 PM ISTशमीची पत्नी हसीन भडकली, पत्रकाराशी गैरवर्तन करत कॅमेराची तोडफोड
क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याचीए पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Mar 13, 2018, 04:10 PM IST