पालघरच्या मोखाड्यात गर्भवती आदिवासी महिलेचा चक्क ओडक्यांवरुन प्रवास
The journey of a pregnant tribal woman in the Mokhadya of Palghar
Jul 25, 2023, 08:10 PM ISTरस्त्याअभावी आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी 4 किलोमीटर पायपीट
Tribal People Struggle For Medical Need
Jul 7, 2022, 12:25 PM ISTपालघर | मोरचुंडी येथे मुसळधार पावसाने रस्ता खचला
Heavy Rain In Palghar,Mokhada
मोरचुंडी येथे मुसळधार पावसाने रस्ता खचला
पालघरमध्ये १२ वर्षीय मुलाचा १५ वर्षीय मुलीवर बलात्कार
१५ वर्षीय मुलगी ४ महिन्यांची गर्भवती असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस
Mar 2, 2019, 01:21 PM ISTकुपोषणाचे बळी गेलेल्या कुटुंबीयांची घेतली पंकजा मुंडे यांनी भेट
महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा केला.
Sep 21, 2016, 08:02 PM ISTमोखाड्यात पंकजा मुंडेंचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 03:16 PM ISTपंकजा मुंडे आज मोखाड्यात, जमावबंदी मागे
आज मोखाड्यात ग्रामी़ण विकास तसंच महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा आहे.
Sep 21, 2016, 10:48 AM ISTबॅंकेत २५ किलो बनावट सोने तारण, लिलावाच्यावेळी फुटले भांडे
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोखाडा शाखेत शाखा व्यवस्थापक आणि बँकेच्या सोनाराच्या संगनमतानं, दहा ठेवीदारांनी जिल्हा बँकेला हातोहात फसवल्याचं उघड झालंय. या ठेवीदारांनी २५ किलो बनावट सोनं तारण ठेवून, जवळपास सव्वा कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.
Apr 30, 2016, 02:58 PM ISTआदिवासी मोखाड्यात बांधणार हॉस्पिटल, उद्धव ठाकरेंची घोषणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसराचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेतर्फे मोखाडा तालुक्यात सुरु असलेल्या कुपोषित बालक आणि गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. शिवाय कुपोषित बालकं त्याच्या मातांना मिठाई,साडी चोळी वाटपही केली.
Oct 27, 2013, 09:18 AM ISTपाण्याची तहान ठरली जीवघेणी
वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये
Apr 23, 2012, 06:13 PM IST