LIC च्या विमा योजनेत बदल; नव्या प्लॅननुसार कसा असेल परतावा? पाहूनच घ्या
LIC New Scheme: पगाराची रक्कम योग्य ठिकाणी गुंतवल्या आणि त्यातही योग्य वयात योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा उतारवयातच नव्हे तर, संपूर्ण आयुष्यात घेता येतो.
Nov 27, 2023, 02:25 PM ISTकमी पगारात खर्च किती करायचे आणि सेव्हिंग कशी करायची? जाणून घ्या
Investment Rule: तुमची सध्याही परिस्थितीती कायम राहणार नाही. कालांतराने तुमची परिस्थितीही बदलेल आणि तुमचे उत्पन्नही वाढू शकेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तेव्हा तुम्ही बचत आणि गुंतवणूक वाढवू शकता.
Nov 24, 2023, 10:06 AM ISTदमानं घ्या! Gpay, Paytm सहीत सगळ्याच UPI ला आहे ट्रॅनझॅक्शनची मर्यादा, पण किती जाणून घ्या
UPI Payments : भारतात मागील काही वर्षांमध्ये अर्थक्षेत्रानं इतकी प्रगती केली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत. देशातील युपीआय प्रणाली तर, अनेकांना अवाक् करत आहे.
Nov 22, 2023, 05:14 PM ISTऐन दिवाळीत SBI कडून निराशा; काही कळण्याच्या आतच घेतला मोठा निर्णय
SBI Latest Updates : भारतातील काही बँकांमध्ये देशातील बहुसंख्य नागरिकांची खाती आहेत. भारतीय स्टेट बँक ही त्यापैकीच एक. तुमचंही इथं खातं आहे का?
Nov 7, 2023, 03:01 PM IST
HONEY मध्ये दडलाय MONEY; टॅलेंटेड असणारेच बरोबर शब्द शोधून काढतील
स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या शब्दातील अचूक स्पेलिंग ओळखून दाखवा.
Oct 28, 2023, 09:51 PM ISTभारतात आलेल्या अमेरिकन युट्युबरने काळीज जिंकलं, रडणाऱ्या आईला दिलं नोटांचं बंडल; पाहा Video
Youtuber Speed Helps Single Mother : अमेरिकन युट्युबर स्पीडने अलीकडेच भारतातील रस्त्यांवरील एका कुटुंबाला पैसे दिले. तुमचा पैसा चांगल्यासाठी कसा वापरायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलं आहे.
Oct 22, 2023, 04:16 PM ISTChanakya Niti : 'अशा' सवयी असलेल्या व्यक्तींकडे कधीही पैसा टिकत नाही!
आचार्य चाणक्य हे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी जगभर ओळखले जातात, चाणक्यांनी पहिल्या मौर्य सम्राट चंद्रगुप्ताला त्याच्या सत्तेच्या उदयात मदत केली आणि मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्याला मोठ्या प्रमाणावर श्रेय दिले जाते.
Sep 27, 2023, 01:27 PM ISTOctober Grah Gochar : ऑक्टोबरमध्ये 3 ग्रहांचं बॅक-टू-बॅक गोचर; 3 दिवसांत 4 राशींच्या घरी बरसणार पैसा
October Grah Gochar : येत्या 1 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Sep 27, 2023, 12:50 PM ISTएका बिझनेसने व्हाल मालामाल! खर्च कमी आणि कमाई दुप्पट
Small Business Idea:ऑनलाइन शॉपिंगच्या व्यवसायात याचा उपयोग होतो. येथे याची सर्वात जास्त मागणी असते. आजकाल प्रत्येक सामानाला पॅकींगची मागणी खूप वाढली आहे. तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते. व्यवसाय सुरु करताना सामान खरेदीसाठी जास्त पैशांची गरज लागेल. जर तुम्ही व्यवसाय यशस्वीपणे सांभाळलात तर वर्षाला 11 लाखपर्यंत कमाई करु शकता.
Sep 19, 2023, 08:13 PM ISTVipreet-shatruhanta Rajyog : मंगळ ग्रहामुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा
Vipreet-shatruhanta Rajyog: सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीमध्ये स्थित आहे. मंगळामुळे यावेळी विपरित राजयोग आणि आणि शत्रुहंता योग तयार झाले आहेत. या दोन्ही योगांचा परिणाम 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.
Sep 11, 2023, 07:30 AM ISTफक्त केक आणि फुगे आणा! मुलाच्या वाढदिवशी पित्याने केला स्वत:च्या रक्ताचा सौदा...वाचून डोळ्यात येईल पाणी
मुलाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी एका पित्याने अनेक प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीपुढे हा पिता हतबल झाला आहे. मध्य प्रदेशातील पित्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल.
Sep 7, 2023, 07:12 PM ISTएक पैसा ही खर्च न करता घरीच सुरु करा 'हे' व्यवसाय; पगारापेक्षा जास्त कमाई
घरबसल्या बक्कळ कमाई करता येईल अशा बिजनेज आयडिया.
Aug 24, 2023, 05:29 PM IST'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ
एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Aug 18, 2023, 03:55 PM IST'या' 5 गोष्टी लगेच घराबाहेर काढा; दु:ख आणि दारिद्रयही पळून जाईल
वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक नुकसान तर होतंच, पण घरात पैसा येण्यात अडथळे निर्माण होतात.
Aug 16, 2023, 07:10 PM IST
ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम
Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना?
Aug 16, 2023, 10:48 AM IST