monsoon health tips

PHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले

Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात. 

 

Jul 3, 2024, 03:19 PM IST

चिखलातून फिरल्यामुळं पाय काळवंडलेत; किचनमधील 'या' पदार्थांनी करा टॅनिंग दूर

चिखलातून फिरल्यामुळं पाय काळवंडलेत; किचनमधील 'या' पदार्थांनी करा टॅनिंग दूर

Jul 17, 2023, 01:42 PM IST

पावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर

Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. 

Jul 6, 2023, 02:56 PM IST

पावसाळ्यात ताप आल्यावर 'ही' चाचणी नक्की करा, याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

चला जाणून घेऊया पावसाळ्यात ताप आल्यावर कोणती चाचणी करावी.

Jul 18, 2022, 10:18 PM IST

पावसाळ्यातील केसगळती रोखण्यासाठी आयुर्वेदीक उपाय

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बदल झाल्यानंतर केवळ व्हायरल इंफेक्शन नव्हे तर केसांचे आरोग्यही बिघडते. अनेकांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात केसगळतीचा त्रास वाढल्याचे दिसून येते. म्हणूनच केसगळतीच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यासाठी आहारात वेळीच सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. 

Aug 9, 2018, 01:58 PM IST

पावसाळ्यात दही खाल तर होईल 'हा' त्रास !

अनेकांना आहारात दह्याचा वापर करणं ही नेहमीची सवय झाली आहे. 

Jul 18, 2018, 07:46 PM IST

या आयुर्वेदीक उपचारांंनी दूर ठेवा पावसाळ्यातील इंफेक्शन

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये जसा बदल होतो तसे आजारपणही वाढते. 

Jul 15, 2018, 08:48 PM IST

चोंदलेले नाक मोकळं करण्यास फायदेशीर 'हा' उपाय

वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो. 

Jul 15, 2018, 03:54 PM IST