Broom Vastu Tips : तुम्ही झाडू मारताना 'या' 3 चुका करत नाही ना? आजच सुधारा नाहीतर कुटुंबांवर मोठे संकट
Vastu Tips for Broom : आपण घरी स्वच्छतेला प्राधान्य देत असतो. घर प्रसन्न वाटण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी आपण सर्वच घराचा साफसफाई करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठीही काही वास्तू नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करुन कुटुंबाला धोक्यात घालू नका.
Jun 24, 2023, 08:55 AM ISTVastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या 6 गोष्टी करा, लक्ष्मी होईल प्रसन्न; पैसाच पैसा
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर राहाव्यात असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ही काम करा आणि तुमचे नशीब उजळवा.
Dec 27, 2022, 03:51 PM ISTसकाळी उठल्याबरोबर रोज करा या 7 गोष्टी, लक्ष्मी माता होईल प्रसन्न आणि उजळेल नशीब
जोतिषशास्त्रात काय सांगितले आहे. त्याचा अभ्यास करुन सकाळी या गोष्टी केल्या पाहिजेत.
May 21, 2022, 10:12 PM IST