Chhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?
Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...
Feb 14, 2025, 10:02 AM ISTराऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'
Sanjay Raut Salams Kangana Ranaut: "कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहेत," असा टोला राऊतांनी लगावला आहे.
Jan 26, 2025, 07:30 AM IST'लापता लेडीज', 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिल्यानंतरही आमिर खानच्या मुलाला किरण रावनं का दिला नकार?
आमिर खानचा मुलगा जुनैद खानने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्याचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यापूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपट 'महाराज'मध्ये झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तो आता श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा'मध्ये दिसणार आहे. परंतु, जुनैदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या करिअरच्या प्रारंभात दोन मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या होत्या. पण दोन्ही चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.
Jan 6, 2025, 01:20 PM ISTनाताळच्या सुट्टीत 'हे' 5 चित्रपट नक्कीच पाहा
नाताळ सण हा भारतात सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांप्रमाणे इतर लोकांना सुद्धा नाताळाची पार्टी करणे, फिरणे आवडते. आपल्यापैकी बहुतेक जण नाताळच्या पार्ट्या सोडून घरातच राहून सुट्टीचा आनंद लुटण्याचं ठरवतात. त्यांच्यासाठी 5 best चित्रपट
Dec 24, 2024, 05:40 PM ISTविचलित करणारी दृश्य पाहून निघेल किंकाळी; दणदणीत कमाई करत थरकाप उडवणारा 2024 मधील गाजलेला भयपट कोणता?
Entertainment News : शैतान, मुंज्या, भुलभूलैय्या हे सर्व चित्रपट याच्यापुढे पानीकम.... पाहा 2024 गाजवणारा हा भयपट कोणता...
Dec 17, 2024, 01:51 PM IST
'या' अभिनेत्याने घर गहाण ठेवून 6 वर्षांत बनवला चित्रपट, मात्र बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी
चित्रपटसृष्टीत काही जण असे असतात जे फक्त अभिनयापुरते मर्यादित राहत नाहीत, तर निर्मिती, दिग्दर्शन आणि अन्य बाबींमध्येही स्वतःला सिद्ध करतात. मात्र, असे करतांना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशाच एका दिग्गज कलाकाराची ही कथा आहे.
Dec 16, 2024, 01:18 PM ISTबॉलिवूडचे हे चित्रपट आयुष्य कसं जगावं हे शिकवतात
बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे आपल्याला बरेचं काही शिकवून जातात. अशात काही चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर.
Nov 9, 2024, 05:51 PM ISTगणेश चतुर्थीनिमित्त हे चित्रपट नक्की बघा
गणेश चतुर्थी निमीत्त हे 5 चित्रपट नक्की बघा
Sep 16, 2024, 05:00 PM ISTशिक्षक दिनानिमित्त हे 5 चित्रपट नक्की बघा.
शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण पद्घती या विषयांना अनुसरुन बरेच मराठी चित्रपट आहेत.त्यातील काही चित्रपटांची नावे आणि माहिती येथे दिली आहे ,हे चित्रपट नक्की बघा.
Sep 5, 2024, 11:06 AM ISTकेबल टी.व्ही.च्या काळात घरोघरी चालणारे हे 8 मराठी चित्रपट लक्षात आहेत का?
तंत्रज्ञानाची साधने कमी असताना असे काही मराठी चित्रपट होते जे पोट धरुन हसायला लावायचे. हे चित्रपट चित्रपटगृहात कमी चालले असले तरी महाराष्ट्राच्या घराघरातून खुप चालले. हे चित्रपट जर विसरला असाल तर पून्हा नक्की बघा.
Aug 30, 2024, 07:35 PM IST'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय - करण जोहर
मुलांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नसते, तेव्हा ती मुलं अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या सगळ्यात पालकांची प्रतिक्रिया काय असेल हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असतो.
Jul 20, 2024, 08:31 PM ISTPHOTO: आमिर खानच्या मुलाची पहिली वेब सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
Webseries On OTT Platform: शुक्रवार म्हटला की, बॉक्स ऑफिसवर नव्या सिनेमांची धामधूम सुरु होते. त्याशिवाय सिनेमाप्रेमींसाठी देखील पर्वणी असते. सोशल मीडियामुळे आता हिंदी, मराठी ,मल्याळम आणि तेलुगू सिनेमे पाहणाऱ्या प्रेक्षकांचं प्रमाण वाढत आहे. या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सिनेमा आणि वेबसीरीज विषयी जाणून घेऊयात
Jun 12, 2024, 10:46 AM IST
Netflix वर सर्वाधिक पाहिलेल्या Top 10 Films ची यादी... पहिल्या नंबरचा चित्रपट पाहून वाटेल आश्चर्य
Top 10 Most Watched Indian Films On Netflix: पहिल्या पाच महिन्यांमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट कोणते ते पाहा.
May 10, 2024, 04:34 PM ISTVideo : चंकी पांडे होणार आजोबा; Good News मिळताच अनन्याचाही आनंद गगनात मावेना
Good News : आनंदाच्या भरात अनन्या उड्याच मारू लागली... चंकी पांडेलाही विश्वास बसेना; पाहा सेलिब्रिटी कुटुंबानं कसा साजरा केला हा आनंदाचा क्षण
Mar 6, 2024, 01:00 PM ISTचित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, फक्त 99 रुपयांत पाहा कोणताही चित्रपट
जर तुम्हाला पीव्हीआरसारख्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर तुम्हाला लवकरच ही संधी मिळणार आहे.
Feb 21, 2024, 07:14 PM IST