मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात खातात 'हे' पदार्थ, पैसे असूनही...
Mukesh Ambani Vegetarian Food Menu : आशियातील श्रीमंत यादी मुकेश अंबानी यांचं नाव आहे. सध्या त्यांच्या घरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा होतोय. आजोबा मुकेश अंबानी यांच्या उत्साह या लग्नात पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या एनर्जीमागे त्यांचं डाएट महत्त्वाच आहे. या डाएटबद्दल खुद्द नीता अंबानी यांनी खुलासा केलाय.
Jul 9, 2024, 01:16 PM ISTगडगंज श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे Secret Diet Plan, 15 किलो वजन कसं घटवलं?
Mukesh Ambani Weight Loss : रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी हेल्दी आहारा घेत चक्क 15 किलो वजन कमी केले आहे. (Mukesh Ambani Weight Loss Diet Plan) पपईचा रस, शाकाहारी जेवण, सूप, कोशिंबीर, कडधान्ये, रोटी, भात आणि भाज्या यांचा त्याच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश होतो. मुकेश अंबानीचा सिक्रेट डाएट प्लान
Nov 1, 2023, 03:00 PM IST