mukut khel

हलगीचा ठेका आणि कैताळाचा आवाज; हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला मुकुट खेळ

हलगीचा ठेका आणि कैताळाचा आवाज, उतारीचा शिणगार याच्या संवादात कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांव इथला श्री जोगेश्वरी देवीच्या यात्रेच्या तिसर्‍या दिवशी अकराशे वर्षाची परंपरा असलेला मुकुट खेळ हजारो भाविकांनी अनुभवला

Jun 1, 2022, 03:39 PM IST