'टाईमपास-२' ला मल्टिप्लेक्समध्ये पुरेसे शो नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 01:53 PM IST'काकण'ला मल्टिप्लेक्सची स्क्रिन मिळेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 01:07 PM IST'मराठीसाठी १२ ते ९ मधील हवी ती वेळ देऊ'
मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांच्या प्रसारणासाठी दुपारी १२ ते रात्री ९ ची वेळ देण्याची तयारी मल्टीप्लेक्स मालकांनी दाखवली आहे.
Apr 9, 2015, 11:14 PM ISTमराठी सिनेमाप्राईमटाईन, बॉलिवूडचा जळफळाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 10:21 AM ISTमराठी सिनेमांना 'प्राईम टाईम'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:38 AM ISTमल्टीप्लेक्समध्ये 'मराठी प्राईमटाईम'ला विरोध
मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये मल्टीप्लेक्समध्ये लावण्यास काही बॉलीवूडच्या मंडळींनी विरोध केला आहे. यात अभिनेत्री ट्ववींकल खन्ना, अभिनेता ऋषी कपूर आणि लेखिका शोभा डे यांचा समावेश आहे.
Apr 7, 2015, 08:26 PM ISTमल्टीप्लेक्स सरकारचा दणका, मराठी चित्रपट प्राइम टाइमला
राज्यातील मल्टीप्लेक्समध्ये प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखविणे आता बंधनकारक होणार असल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत दिली.
Apr 7, 2015, 05:14 PM ISTओ तूनी माय...अहिराणी सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये
ओ तूनी माय...हा अहिराणी सिनेमा उद्या मल्टीप्लेक्समध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे शिर्षक गावरान आहे. या सिनेमात खान्देशातील संस्कृतीची ओळख पाहायला मिळणार आहे.
Dec 11, 2014, 06:48 PM ISTसावधान ! मल्टीप्लेक्समधील कॅमेऱ्यात तुम्ही असे कैद व्हाल!
सिनेमागृहात प्रेमाचे रंग दाखवणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. 'लव्ह बर्डस'ने यापुढे सिनेमागृहात सावध राहणे आवश्यक आहे, कारण एका आघाडीच्या चित्रपटगृहाने नाईट व्हिजन कॅमेरे बसवण्यास सुरूवात केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 17, 2014, 05:23 PM IST‘तानी’वर ‘औरंगजेब’ची वाकडी नजर!
‘तानी’ हा मराठी सिनेमा मल्टिप्लेक्स शोपासून वंचित राहिलाय. अरुण नलावडे आणि केतकी माटेगावकर यांची यात प्रमुख भूमिका आहे. ‘औरंगजेब’ सिनेमाच्या प्रदर्शनामुळे तर ‘तानी’ला एका शोसाठीही मारमार करावी लागतेय.
May 21, 2013, 01:30 PM ISTमल्टिप्लेक्सच्या करमणूक शुल्कातही होणार वाढ
मल्टिप्लेक्सच्या करमणूक शुल्कामध्ये १० ते २० टक्के वाढ करण्यात आल्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांना दणका बसला आहे.
Jan 16, 2013, 04:53 PM IST