mumbai arabian sea

Cyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका

बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय  या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2023, 11:45 AM IST

Cyclone Biparjoy : चक्रीवादळ पुढील 48 तासांत अधिक तीव्र होईल, IMD चा अलर्ट जारी

Cyclone Biparjoy Updates : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ पुढील 48 तासात आणखी तिव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान वादळामुळे समुद्रात 8 मिटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Jun 8, 2023, 12:03 PM IST