मुंबई उपनगर जिल्ह्याच्या ३७६.०९ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी एकूण 376.09 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Jan 29, 2021, 06:41 AM ISTमुंबई विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांचा अखेर हिरवा कंदील
गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला मुंबईचा विकास आराखड्याला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
Apr 25, 2018, 07:27 AM ISTमुंबई विकास आराखडा महापालिकेत मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 02:31 PM ISTमुंबई विकास आराखडा महापालिकेत मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 01:22 PM ISTमुंबई विकास आराखडा महापालिकेत मंजूर
शहराचा विकास आराखडा महापालिकेत मंजूर झालाय. रात्री सव्वा एक वाजता महापालिकेत या डीपीला मंजुरी मिळाली.
Aug 1, 2017, 10:26 AM ISTमुंबईच्या विकास आराखड्यात सावळा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 07:09 PM ISTमुंबई विकास आराखड्यावरुन भाजपचा शिवसेनेवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:30 PM ISTमुंबई विकास आराखड्यावरुन भाजपने साधला शिवसेनेवर निशाणा
मुंबईच्या विकास आराखड्यावरून भाजपने विधानसभेत शिवसेनेला लक्ष्य केलं. विकास आराखड्याचं काम एका कंपनीला तर कंत्राट दुस-याच कंपनीला दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा विकास आराखडा बेकायदेशीर असल्याचं ते म्हणालेत.
Apr 1, 2015, 06:02 PM IST'मनसे'चं मुंबई विकास आराखडा चर्चासत्र
'मनसे'चं मुंबई विकास आराखडा चर्चासत्र
Mar 28, 2015, 11:07 PM ISTमनसेचं मुंबई विकास आराखड्याचं 'सेलिब्रिटी' चर्चासत्र...
मनसेचं मुंबई विकास आराखड्याचं 'सेलिब्रिटी' चर्चासत्र...
Mar 28, 2015, 10:19 PM ISTमुंबईचा विकास आराखडा हवा आहे कुणाला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 09:46 AM ISTमुंबईचा विकास आराखडा चुलीत घाला - उद्धव ठाकरे
महापालिकेतल्या विकास आराखड्यावरून जोरदार वाद रंगण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. मुंबई शहराचा विकास आराखडा हा शिवसेनेनं नाही तर प्रशासनाने केलाय. या विकास आराखड्यात सर्वसामान्यांच्या हिताचं काही नसेल तर हा आराखडा चुलीत घाला अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलीय.
Mar 3, 2015, 08:35 PM IST