मराठा समाजाला मुंबई हायकोर्टाचा पुन्हा धक्का; ठाकरे सरकारने घेतलेला तो निर्णय केला रद्द
मुंबई हायकोर्टाने निर्यण अवैध ठरवत रद्दबातल केला आहे
Jul 29, 2022, 09:25 PM ISTशरद पवारांच्या नेतृत्वाखालील राज्य कुस्ती संघटनेची उच्च न्यायालयात धाव
Sharad Pawar led wrestling association disbanded : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य कुस्ती संघटनेची समिती बरखास्त करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Jul 29, 2022, 03:19 PM ISTअनिल देशमुख जेल बाहेर येणार... याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
Hearing in the High Court on the plea of Anil Deshmukh : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख जेल बाहेर येणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे.
Jul 29, 2022, 11:14 AM ISTचुकीचे कामे करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पाठिशी घालू नका - मुंबई उच्च न्यायालय
Mumbai High Court : सातत्याने चुकीचे काम करुनही सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचा दृष्टिकोन थांबवावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Jul 28, 2022, 09:04 AM ISTकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आणखी एका प्रकरणात दिलासा, कारवाई करण्यास मनाई
मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, आता पुढील सुनावणी 23 ऑगस्टला
Jul 25, 2022, 05:40 PM ISTखासगी प्रॅक्टीस करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना मोठा दिलासा
Mumbai High Court Relief to government doctors doing practise
Jul 13, 2022, 10:30 AM ISTVIDEO | खड्ड्यांवरुन मुंबई हायकोर्टानं महापालिकांना फटकारलं
Mumbai High Court slams Municipal Corporation over potholes
Jul 8, 2022, 09:00 AM ISTमुलीशी मैत्रीचे संबध म्हणजे शारीरिक संबंधास संमती नव्हे; न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा
मुलीने फक्त मैत्री केली म्हणून कोणत्याही मुलाला तिच्याशी शारीरिक संबध ठेवण्यास संमती आहे. हे समजू नये, किंवा अशी मैत्री मुलाला मुलीवर बळजबरी करण्याचा परवाना देत नाही.
Jun 28, 2022, 11:44 AM ISTमुंबई हायकोर्टाचा मलिक आणि देशमुखांना मोठा झटका
NCP Vidya Chavan On Highcourt Setback To Anil Deshmukh And Nawab Malik
Jun 17, 2022, 06:30 PM ISTहायकोर्टाचा मविआला पुन्हा 'दे धक्का' अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाहीच
विधानपरिषदेसाठी मतदान करण्यास परवानगी नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतांची अडचण वाढणार
Jun 17, 2022, 04:55 PM ISTमुंबई उच्च न्यायालयात तब्बल 5.88 लाख खटले प्रलंबित
Mumbai High Court Pending Cases : मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची 40 टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे न्यायालयाच्या कामकाजावर याचा ताण येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात 5.88 लाख खटले प्रलंबित आहेत
Jun 14, 2022, 10:51 AM ISTआक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी विद्यार्थ्यांला अटक, उच्च न्यायालयाचे सरकारला खडेबोल
High Court slams Maharashtra government : शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ( Offensive Social Media Posts) निखील भामरे नावाच्या विद्यार्थ्यांला अटक झाली आहे. यावरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले.
Jun 14, 2022, 10:27 AM IST'कान धरून पश्चात्ताप व्यक्त करा', उच्च न्यायालयाच्या निर्णयाची कायदे वर्तुळात चर्चा
संपत्तीच्या वादातून पुतण्याने काकांना मारहाण केल्याच्या घटनेची केस नुकतीच बॉम्बे हाय कोर्टात दाखल झाली होती. त्यावर कोर्टने जो निर्णय किंवा शिक्षा ठोठावली तो कायदे वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
Jun 13, 2022, 09:07 AM ISTRajyasabha Election : अनिल देशमुख, नवाब मलिक यांना का करता आलं नाही मतदान? पाहा नेमकं काय झालं
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले
Jun 10, 2022, 05:31 PM ISTमुंबई न्यायलयाच्या परिसरात 4 ते 5 जणांवर हल्ला
Mumbai High Court Gate No 6 Nigerian People Attacked
Jun 1, 2022, 09:20 PM IST