Video | भटक्या कुत्र्याच्या संख्येवर नियंत्रण हवे - हायकोर्ट
The High Court expressed concern over the need to control the number of stray dogs
Jan 17, 2023, 01:10 PM ISTLavasa case : लवासा प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात, पवार कुटुंबियांविरोधात चौकशी आदेश देण्याची मागणी
Lavasa case News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. लवासा प्रकरण (Lavasa case ) पुन्हा मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पोहोचले आहे.
Dec 29, 2022, 09:21 AM ISTAnil Deshmukh : अनिल देशमुख जामीन प्रकरणी CBI चा आक्षेप, न्यायालयाचा आला मोठा निर्णय
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना भ्रष्टाचार प्रकरणी (Money Laundering) जामीन देण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Dec 21, 2022, 03:53 PM ISTGangster Arun Gawli : मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, अखेर संचित रजा मंजूर
Arun Gawli on Accumulated Leaves : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी याला संचित रजा मंजूर केली आहे.
Dec 16, 2022, 11:02 AM ISTNawab Malik यांची एक किडनी खराब, पण जामिनावर तात्काळ सुनावणीस हाय कोर्टचा नकार
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या Nawab Malik यांना दिलासा नाहीच, मलिक यांच्या जामन अर्जावर आता थेट नविन वर्षातच सुनावणी
Dec 13, 2022, 07:01 PM ISTमुंबई हायकोर्टाचा मुंबई पालिकेला दणका, दादर स्थानकावरचा भूखंड पालिकेने गमावला
मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण राबवत जमीन मालकाला फायदा पोहचवण्यासाठी घोटाळा केल्याचा आरोप
Dec 12, 2022, 05:25 PM ISTअनिल देशमुख यांना जामीन मंजूर पण 10 मिनिटांतच दिली स्थगिती; कोर्टात नेमक काय घडलं?
अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून 10 दिवसांची स्थगिती देण्यात आलीय
Dec 12, 2022, 12:20 PM ISTAnil Deshumukh : ज्या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावं लागलं, ते आहे तरी काय?
Anil Deshmukh Bail : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.
Dec 12, 2022, 11:49 AM ISTAnil Deshmukh : अनिल देशमुख यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर
अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे
Dec 12, 2022, 11:07 AM ISTTransgender will be Police | तृतीयपंथी होणार पोलीससेवेत रुजू
Transgender will be Join Police
Dec 10, 2022, 09:20 AM ISTआताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी! पोलीस भरतीबाबत मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा, Mumbai HighCourt राज्य सरकारला फटकारलं... आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Dec 9, 2022, 06:18 PM ISTशिंदे गटात गेल्यानंतर आरोपी आमदार-खासदारांवर ईडीने काय कारवाई केली? मुंबई हायकोर्टात याचिका
शिवसेनेच्या अनेक आमदारांना ईडीने नोटीस पाठवली होती, पण शिंदे गटात गेल्यानंतर यापैकी कोणत्याही आमदार किंवा खासदारांवार कारवाई का झाली नाही?
Dec 9, 2022, 02:30 PM ISTआताची मोठी बातमी! उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्यास... मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
पावसाळ्यात मुंबईत रस्त्याकडेला असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती
Dec 7, 2022, 06:30 PM ISTMaharashtra Political : शिंदे - फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका
Maharashtra Politics latest news: शिंदे सरकारबाबत मोठी बातमी. एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा धक्का दिला आहे.
Dec 3, 2022, 07:43 AM ISTMaharashtra Politics : ठाकरे गट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश
Maharashtra Political News : आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका ठाकरे गटाने ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) केली आहे. या याचिकेवर आता राज्य सरकारला..
Nov 29, 2022, 03:04 PM IST