Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे.
Jul 12, 2024, 07:01 AM IST
Worli Hit and Run : अपघातापूर्वी 12 पेग रिचवले, अपघातानंतर... मिहिर शाहाच्या तपासात धक्कादायक खुलासे
Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहिर शाहाच्या तपासात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जात क्राईम सीन रिक्रिएच केला. अपघातापूर्वी आरोपीने मद्यपान केल्याचंही मान्य केलंय.
Jul 11, 2024, 03:20 PM ISTमुंबईतला सर्वात श्रीमंत श्वान? Birthdayला मालकीणीकडून मिळाली 2.5 लाखांची सोनसाखळी
Mumbai News : सोशल मीडियावर दर दिवशी काही व्हिडीओ किंवा फोटो तूफान व्हायरल होत असतात. त्यातच एक नवा फोटो आणि व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
Jul 11, 2024, 08:23 AM IST
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास महागणार; घराबाहेर पडण्याआधी सोबत ठेवा जास्तीचे पैसे
Mumbai News : सीएनजीच्या दरात प्रतिकिलोमागे वाढ झाली असून, याशिवाय पाईपलाईननं घराघरात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्येही दरवाढ करण्यात आली.
Jul 11, 2024, 07:34 AM IST
सतत झोपमोड करणाऱ्या आईला पोटच्या मुलानंच संपवलं; कुठे घडली ही घटना?
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलानेच त्याच्या आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jul 11, 2024, 07:32 AM IST
Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणका
Maharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.
Jul 11, 2024, 06:44 AM IST
Mumbai News | राजकीय दगाफटका टाळण्यासाठी आमदार 'या' 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी
Mumbai News MLAs Five Star Hotel Stay Ahead Of Vidhan Parishad Election
Jul 10, 2024, 10:05 AM IST'महेश कोठारेंना बोलावा तरच..', आयुष्य संपवण्याची धमकी देत शिवाजीपार्कात तरुणाचा राडा! म्हणाला, 'मराठी चित्रपट..'
Mumbai News Dadar Shivaji Park News: शिवाजी पार्कजवळील एका झाडावर हा तरुण चढला असून त्याने गळ्यात साखळी आणि कुलूप घातलं आहे. हा तरुण आत्महत्येची धमकी दिली. या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि अग्निशामनदलाचे जवान एका तासाहून अधिक काळ प्रयत्न करत होते.
Jul 10, 2024, 09:05 AM IST48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेट
Mumbai News : हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी वरळी येथील अपघातातील आरोपी मिहिर शाह याला ताब्याक घेतलं असून, आता पुढील कारवाई सुरू केली आहे.
Jul 10, 2024, 07:36 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये घरी थांबायचं की कामासाठी घराबाहेर पडायचं? मुलांना शाळे पाठवायचं की आजही सुट्टी? सगळं काही पावसावर.... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त
Jul 10, 2024, 06:45 AM IST
Mumbai News : मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; नावं बदलाल, सुविधांचं काय?
Resolution To Change Mumbai Railway Station Names : मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजुर करण्यात आलाय. मात्र नावं बदलून मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळणार आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
Jul 10, 2024, 12:12 AM ISTWorli Hit and Run : 'गाडीच्या बोनेटवर हात मारला पण...', कावेरी नाखवाच्या पतीचा आक्रोश; पाहा मन हेलावणारा Video
Worli Hit And Run Case: अखेर मिहीर शाहाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. मिहीर शाहाला फाशीवर लटकवा अशी मागणी मृत महिलेचा पती (Pradeep Nakhava) तसंच मुलीने केलीय.
Jul 9, 2024, 06:38 PM IST
यात्रीगण कृपया ध्यान दे... मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Mumbai Local News : मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या या बदलांचा सामान्य नागरिकांवरही परिणाम होणार आहे. कसा? पाहा...
Jul 9, 2024, 03:02 PM ISTWorli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासा
Worli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच...
Jul 9, 2024, 10:24 AM ISTMaharshtra Weather News : सावध व्हा! विश्रांती घेतलेला पाऊस दुप्पट ताकदीनं परतणार; मुंबई- पुण्याला रेड तर, कोकणात ऑरेंज अलर्ट
गरज असेल तरच घराबाहेर पडा.... घाटमाथ्यावर समोरचा माणूसही दिसणार नाही इतकं धुकं, तर डोंगरकड्यांवरून ओसंडून वाहणार धबधबे.... प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाका...
Jul 9, 2024, 06:50 AM IST