mumbai news

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable

Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Dec 17, 2024, 03:27 PM IST

चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकून कर्मचारी आत ओढला गेला आणि... ; वरळीतील धक्कादायक प्रकार

Mumbai News : चायनीज पकोड्याच्या स्टॉवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ाचा दुर्दैवी अंत. घडलेली घटना इतकी भयंकर होती की... 

 

 

Dec 17, 2024, 08:25 AM IST

दवबिंदू गोठले, हिमकण झाले... राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता आणखी वाढली; IMD च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे. 

 

Dec 17, 2024, 07:15 AM IST

मुंबईत म्हाडाची घरं भाडेतत्वावर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा निर्णय!

Mahada Home On Rent : लवकरच मुंबईत म्हाडाची घरं भाडेतत्वावर मिळणार आहेत. जाणून घेऊया का. आहे ही म्हाडाची योजना. 

Dec 16, 2024, 05:12 PM IST

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, असे आहेत पर्यायी मार्ग

Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एक मार्ग सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. 

 

Dec 16, 2024, 10:26 AM IST

Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?

Maharashtra Weather  News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, ही थंडी काहीशी अडचणी वाढवताना दिसणार आहे. 

 

Dec 16, 2024, 07:04 AM IST

महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी पडणार? गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा

Maharashtra Weather News: राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. हवामान विभागाने हवामानाचा काय आंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयाच.

Dec 15, 2024, 07:28 AM IST

Dadar Hanuman Temple : दादरमधील हनुमान मंदिरावरून ठाकरे आणि भाजपमध्ये घमासान

Dadar Hanuman Temple : मविआ सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणत भाजपनं ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आता महायुतीची सत्ता येताच ठाकरेंनीही भाजपला हनुमानावरून कोंडीत पकडलंय

Dec 14, 2024, 08:57 PM IST

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे. 

Dec 14, 2024, 07:08 AM IST

थंडी, ऊन, वारा आणि पाऊस... राज्यात एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव; कधीपासून वाढणार गारठा?

Maharashtra Weather News : राज्यात ढगाळ वातावरण. कडाक्याच्या थंडीची वाट पाहताय? हवामान विभागानं दिलेला इशारा पाहून काहीशी चिंता वाटेल. 

 

Dec 13, 2024, 07:12 AM IST

कुठे गेली थंडीची लाट? उत्तर महाराष्ट्र वगळता मुंबई- कोकणातून गारठा गायब; काय आहे यामागचं कारण?

Maharashtra Weather News : मध्येच कडाक्याची थंडी, मध्येच उकाडा... राज्यात थंडीचा कडाका पडलेला असताना मुंबईत का जाणवतोय उष्मा? हवामान विभागाचं यावर काय म्हणणं? पाहा 

 

Dec 12, 2024, 08:03 AM IST

पाकिस्तानातील शीतलहरींचा महाराष्ट्रावर परिणाम; शिमला- धुळ्यातील तापमान जवळपास एकसारखं...

Maharashtra Weather News : काय सांगता? धुळ्यात निच्चांकी तापमानाचा आकडा इतका कमी? पाहून म्हणाल आता थंड हवेच्या ठिकाणासाठी आता  कुठे दूर जायलाच नको... 

 

Dec 11, 2024, 07:19 AM IST

'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?

BMC warn Employee: मुंबई पालिकेचे साधारण 5 हजारहून अधिक कर्मचारी राज्य विधानसभा निवडणुकीत गुंतलेले होते. 

Dec 10, 2024, 01:44 PM IST