mumbai police

डरपोक सोमय्या बाप-बेटे आता गायब झालेत - संजय राऊत

Sanjay Raut criticized on Kirit Somaiya​ : उत्तरं द्यायची वेळ आल्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी गेलेत, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

Apr 9, 2022, 11:28 AM IST

ST Strike : सीएसएमटी स्टेशनवरूनही ST कर्मचाऱ्यांना हुसकावलं, आंदोलकांना अश्रु अनावर

पोलीस कारवाईदरम्यान आमचे सहकारी गायब झाल्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा खळबळजनक आरोप

Apr 9, 2022, 11:05 AM IST

'हे तर पोलिसांचं अपयश, याचीच चौकशी झाली पाहिजे' देवेंद्र फडणवीस यांची मागणी

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला निषेध

Apr 9, 2022, 10:35 AM IST

सिल्व्हर ओक हल्ला : अजित पवार यांचे पोलिसांवर ताशेरे, यामागे मास्टरमाईंड कोण?

Ajit Pawar on Silver Oak Attack : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. मीडिया माहिती गोळा करू शकते, पण पोलीस का माहिती गोळा करू शकत, असा सवाल त्यांनी केला.  

Apr 9, 2022, 09:07 AM IST

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानातून हटकले

MSRTC staff protest :आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून बाहेर काढले आहे. 

Apr 9, 2022, 07:55 AM IST

INS Vikrant | किरीट सोमय्या यांना पोलिसांची नोटीस

 भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kiri Somaiya) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

Apr 8, 2022, 10:31 PM IST

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊत यांना समन्स, पोलीस करणार चौकशी

शिवसेनेचे (Shiv Sena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Apr 8, 2022, 11:40 AM IST

पोलीस हॉटेलमध्ये येऊन... ऑर्केस्ट्रा आणि डान्सबार मालकांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

बार मालकांकडून खंडणी उकळण्याचा आरोप मुंबई पोलिसांवर झाला असतानाच आता आणखी गंभीर आरोप

Apr 7, 2022, 04:29 PM IST

युद्धनौकेचा निधी लाटल्याचा आरोप, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल

BJP leader Kirit Somaiya against FIR : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.  

Apr 7, 2022, 07:44 AM IST

मुंबई पोलिसांची भाजप नेते प्रवीण दरेकर यांना नोटीस

Mumbai Police notice to Praveen Darekar : भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.  

Apr 4, 2022, 10:15 AM IST

प्रभाकर साईल याचा मृत्यू की आत्महत्या? संशयाचे गूढ वाढले

बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर सैल याचा मृत्यू झाला

 

Apr 2, 2022, 12:23 PM IST

Big News : रविवारी मुंबईत फिरण्याचे बेत आखताय? ही बातमी वाचूनच बाहेर पडा

प्लान करण्यापूर्वी एकदा हा नवा नियम लक्षातच ठेवा

Mar 26, 2022, 12:43 PM IST

सावध करणारी बातमी, बोगस डॉक्टरचा गोरखधंदा

Bogus doctor News : तुम्हाला सावध करणारी बातमी. मुंबईतील दिंडोशीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे.  

Mar 24, 2022, 05:47 PM IST