mumbai police

तुमच्या सुट्टीसाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

थर्टी फर्स्टसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी

 

Dec 30, 2021, 07:09 PM IST

'हल्ल्यामागे नितेश राणेच' संतोष परब यांनी सांगितला हल्ल्याचा थरार

त्या गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने खिशातून धारदार शस्त्र काढलं आणि...

Dec 27, 2021, 09:08 PM IST

नितेश राणे यांची अटक अटळ? नारायण राणे नागपूरहून तातडीनं मुंबईकडे रवाना

गोवा आणि मुंबई पोलिसांची मोठी फिल्डिंग? 

Dec 27, 2021, 05:57 PM IST
Mumbai Police Arrest One And Seized 1 Kg Of Charas Worth 30 Lakhs From Goregaon PT56S

VIDEO| थर्डी फस्टआधी मुंबईत पुन्हा ड्रग्स माफिया सक्रिय

Mumbai Police Arrest One And Seized 1 Kg Of Charas Worth 30 Lakhs From Goregaon

Dec 26, 2021, 04:45 PM IST
Aditya Thackrey Receives Death Threats Issue Disscuss In Legislature PT7M40S

VIDEO । मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी, विधानसभेत पडसाद

Aditya Thackrey Receives Death Threats Issue Disscuss In Legislature

Dec 23, 2021, 01:25 PM IST

आदित्य ठाकरे यांना धमकी, विधानसभेत धमकीचे पडसाद

Threats to Aditya Thackeray : महाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 

Dec 23, 2021, 01:06 PM IST

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, कोरोनाचा धोका वाढल्याने जमावबंदी

Mumbai Police orders curfew : जगभरात आणि देशात कोरोनाचा धोका वाढत असताना आता राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 

Dec 17, 2021, 09:00 AM IST

मंत्रालयाबाहेरच आमदाराला विनामास्क पकडलं; पोलिसांनी तत्काळ ठोठावला दंड

देशात सध्य़ा ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधीच कंबर कसली आहे.

Dec 16, 2021, 02:02 PM IST

मोठी बातमी । 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांची नवी नियमावली

New Year Celebration Party rules : आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली आहे. उद्यापासून नवी नियमावली लागू होणार आहे.

Dec 15, 2021, 09:40 AM IST

MIM ची रॅली मुंबईच्या दिशेनं, राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची अडवणूक

MIM च्या हजारो कार्यकर्त्यांची रॅली मुंबई बाहेर रोखणार? राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांकडून धरपकड

Dec 11, 2021, 05:07 PM IST
Mumbai Police Impossed Section 144 And No Permission For Morcha Rally And Protest Agitation PT3M19S

Video | मुंबईत 12 डिसेंबरपर्यंत जमावबंदी

Mumbai Police Impossed Section 144 And No Permission For Morcha Rally And Protest Agitation

Dec 11, 2021, 11:30 AM IST

मुंबईत जमावबंदींचे आदेश; मोर्चा, रॅली तसेच आंदोलन करता येणार नाही!

Mumbai law and order threat : कोविड संक्रमणाचा धोका वाढल्याने मुंबईत आता नव्याने जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.  

Dec 11, 2021, 09:02 AM IST

मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, आवाज दाबण्याचा प्रयत्न - आशिष शेलार

Ashish Shelar On Shiv Sena : सत्तेचा दुरुपयोग करून माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलारांनी केला आहे.  

Dec 9, 2021, 01:25 PM IST

काळाचौकीतील त्या महिलेच्या मुलीचं अपहरण नाही तर 'हे' धक्कादायक कारण आलं समोर

आईला गुंगीचे औषध देऊन बाळ पळवल्याची घटना काल मुंबईत समोर आली होती

Dec 2, 2021, 05:36 PM IST

परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक लेटरबॉम्ब, निवृत्त एसीपींचा गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय

Nov 25, 2021, 06:45 PM IST