mumbai police

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 'इतक्या' कोटींचं काश्मिरी चरस जप्त

याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून यात दोन महिलांचा समावेश आहे

Oct 26, 2021, 03:02 PM IST

मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स ताब्यात, महिला ड्रग्स सप्लायरला अटक

10 ऑक्टोबर रोजी देखील तीन लोकांना केलं होतं अटक 

Oct 20, 2021, 11:11 AM IST

अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड आणि भारतातून फरार सुरेश पुजारीला अटक

 फिलिपिन्सच्या पॅरानॅक सिटीतून सुरेश पुजारीला अटक 

Oct 19, 2021, 02:00 PM IST

BREAKING : sameer wankhede यांच्या सुरक्षेत वाढ

आता त्यांच्या सुरक्षेत 4 पोलीस तैनात केले जातील.

Oct 14, 2021, 07:53 PM IST

आर्यन खाननंतर आता sameer wankhede अडचणीत, mumbai police करणार चौकशी?

 एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या इव्हेंस्टीगेशनमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

Oct 14, 2021, 07:34 PM IST

BREAKING : मुंबई पोलीस समीर वानखेडे यांना समन्स पाठवणार

पोलीस पाळत ठेवत असल्याचा समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते

Oct 14, 2021, 06:40 PM IST
BJP MLA Ashish Shelar Criticize Maharashtra Govt On Sameer Wankhede Allegation PT3M1S

Video | Mumbai | आशिष शेलार यांची राज्य सरकारवर टीका

BJP MLA Ashish Shelar Criticize Maharashtra Govt On Sameer Wankhede Allegation

Oct 12, 2021, 04:25 PM IST

ते विमानाने हैदराबादला मुंबईला यायचे, कामच असं करायचे की त्यांना परवडायचं

मुंबईच्या विविध भागात ओला-उबेरने फिरुन ते काम झालं की पुन्हा विमानाने हैदराबादला परत होते

Oct 8, 2021, 08:47 PM IST

दहशतवाद्यांचा बुरखा फाटणार, मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर हायटेक कॅमेराची नजर

मुंबईतील रेल्वे स्थानकं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, त्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Oct 1, 2021, 10:42 PM IST

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेले कुठे? देश सोडून परदेशात गेल्याचा संशय

परमबीर सिंह अटक होण्याच्या भीतीने परदेशात गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे

Sep 30, 2021, 01:41 PM IST

कॉमेडियन कपिल शर्माची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.

Sep 25, 2021, 10:29 PM IST

महाराष्ट्रातल्या महिला पोलिसांसाठी Good News!

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Sep 24, 2021, 07:18 PM IST

Terrorist Attack Plan : मुंबईतून आणखी एका अतिरेक्याला अटक, महाराष्ट्र ATS ची कारवाई

अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे परदेशी अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय

Sep 20, 2021, 02:56 PM IST