VIDEO| पासवर्डच्या जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांकडून भन्नाट ट्वीट
mumbai police tweet in discussion
Jul 31, 2021, 06:00 PM ISTVIDEO : 'तो' विनवण्या करत होता, पण त्यांनी तरुणाला खायला लावला कचरा
किरकोळ भांडणातून हा संतापजनक प्रकार घडला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे
Jul 30, 2021, 07:03 PM ISTमोठी बातमी! बँकेच्या माजी मॅनेजरनेच टाकला दरोडा, महिला कर्मचाऱ्याची केली हत्या
विरारमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून एका आरोपीला पकडण्यात यश आलं आहे
Jul 29, 2021, 11:01 PM ISTमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Jul 28, 2021, 02:10 PM ISTमुंबईत नंग्या तलवारी आणि धारधार शस्त्राने हल्ला, वांद्रे येथील कॉलनीत 7 जणांवर अटॅक
मुंबई :शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. काल रात्री मुंबईच्या वांद्रे भागात नंग्या तलवारी आणि धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे एकच खळबळ उडाली.
Jul 27, 2021, 02:54 PM ISTकोल्हापूरच्या पूरस्थितीचा भेसळ माफियांकडून गैरफायदा, भेसळयुक्त दुधाची विक्री
पूरपरिस्थितीमुळे मुंबईला कमी प्रमाणात दूध पुरवठा होत आहे, याचाच फायदा भेसळखोरांनी घेतला आहे
Jul 26, 2021, 06:21 PM ISTडर्टी पिक्चरबद्दल तुला कल्पना होती का? पोलिसांच्या या प्रश्नावर शिल्पाने दिलं हे उत्तर
पोर्नफिल्म प्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीही चौकशी करण्यात आली आहे.
Jul 24, 2021, 03:12 PM ISTमुंबईत सेक्स रॅकेट चालवणारा फिल्म प्रोड्युसर गजाआड
फिल्ममध्ये काम करण्याचं आमिष दाखवून सेक्स रॅकेट चालवायचा, राज कुंद्रानंतर फिल्म प्रोड्युसर ताब्यात
Jul 20, 2021, 09:59 PM ISTएकेकाळी शाल विकायचा राज कुंद्रा, असा झाला करोडपती
राज कुंद्रा याचा प्रवास.एक शाल विकणारा माणूस करोडपती झाला.
Jul 20, 2021, 03:08 PM ISTअश्लील चित्रपटांच्या डीलमध्ये ही नावे आली समोर, पोलीस अशा प्रकारे राज कुंद्रा याच्यापर्यंत पोहोचले
गुन्हे शाखेच्या एफआयआरनुसार राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. याप्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता आणि आता त्याल अटक करण्यात आली आहे.
Jul 20, 2021, 01:45 PM ISTराज कुंद्रा याच्या डर्टी अॅपची इन्साइड स्टोरी, आणखी एकाला अटक
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याना सॉफ्ट अश्लील फिल्म (soft pornography film) बनवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
Jul 20, 2021, 11:37 AM ISTRaj Kundra Arrested : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी केलं अटक
अश्लिल चित्रपट बनवणं आणि प्रसिद्ध केल्याप्रकरणी अटकेची कारवाई
Jul 19, 2021, 11:08 PM ISTकडक सॅल्युट! तुफान पावसात जखमी बाप-लेकीला मुंबई पोलिसांची मदत
'आम्ही ड्युटीवर आहोत', म्हणत मुंबई पोलिसांची विशेष कामगिरी
Jul 19, 2021, 07:16 AM ISTभाजप आमदार अतुल भातखळकर यांना अटक
मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामाचा वाद रंगला आहे.
Jul 17, 2021, 10:46 AM ISTगेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात वाकून पाहताना महिला पडली पाण्यात, आणि नंतर
समुद्रात पडलेल्या महिलेला वाचवलं, गेटवे ऑफ इंडिया जवळचा धक्कादायक प्रकार
Jul 12, 2021, 07:34 PM IST