mumbai police

परमबीर सिंह यांना चांदीवाला आयोगाचा आणखी समन्स, ठोठावला 25 हजार रुपयांचा दंड

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना चांदीवाला आयोगाचा (Chandiwala Commission) आणखी एक समन्स बजावण्यात आला आहे.  

Aug 25, 2021, 02:09 PM IST

परमबीर सिंह यांच्या खंडणीप्रकरणी पहिली अटक, संजय पूनामियाला अटक

 Ransom Case : 3 कोटी खंडणी प्रकरणी आरोपी संजय पुनामीयाला अटक करण्यात आली आहे.  

Aug 21, 2021, 08:05 AM IST

पोटच्या मुलाने काढलं घराबाहेर, खाकी वर्दीने दिला 62 वर्षांच्या आजींना आधार

कोरोना काळात मुलाने जन्मदात्या आईला घराबाहेर काढलं, त्या माऊलीने अनेकांकडे मदत मागितली पण... 

Aug 20, 2021, 06:03 PM IST

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेविरोधात मुंबईत 7 ठिकाणी गुन्हे दाखल

नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेविरोधात गुन्हे दाखल

Aug 19, 2021, 10:42 PM IST

बॉलिवूडला सेक्स्टॉर्शनचा विळखा, 100 बॉलिवूड सेलिब्रेटींना लाखोंचा गंडा

 मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं (Mumbai Police Cyber ​​Cell)  एक मोठं सेक्स्टॉर्शन रॅकेट (Sextortion Racket)  उद्ध्वस्त केलं.  

Aug 17, 2021, 10:26 PM IST

मुंबईत 10 घरं आणि फॉर्चुनर कार! फेरीवाला असा बनला 10 कोटींचा मालक

एकेकाळचा साधा फेरीवाला करोडपती कसा झाला? त्याची ही मालमत्ता बघून सामन्यांचे डोळे पांढरे होतील

Aug 13, 2021, 09:54 PM IST

हॅलो, मी शरद पवार बोलतोय! बदलीसाठी अज्ञात व्यक्तीचा थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना फोन

अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Aug 12, 2021, 04:48 PM IST

झटक्यात प्रेम फटक्यात गेम, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं, मुंबईतील धक्कादायक घटना

प्रेम, भांडण आणि शिवीगाळ एकाच फटक्यात खेळ खल्लास, नणंद-भावजयनं तरुणाला संपवलं

 

Aug 8, 2021, 04:02 PM IST

राज कुंद्रावर जबरदस्तीचे आरोप करणाऱ्या मॉडेलची आज चौकशी

शर्लिन चोप्राचा दावा आहे की राज कुंद्रा दोन वर्षांपूर्वी 2019  मध्ये अचानक तिच्या घरी आला 

Aug 6, 2021, 08:10 AM IST

रस्त्यावरील Traffic कमी करण्यासाठी वाहतूक पोलीसांना नवीन आदेश...काय आहेत नवीन Traffic Rules? जाणून घ्या

वाहतूक पोलीस आता कोणत्याही वाहनांची तपासणी करणार नाहीत.

Aug 5, 2021, 01:55 PM IST

'आया है राजा...', पाहा, मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा अफलातून डान्सचा व्हायरल व्हिडीओ

मुंबई पोलीस दलातील या स्टार डान्सरचं नाव आहे... 

Aug 3, 2021, 10:11 PM IST

कुंद्राला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीची सोशल मीडियावर प्रतिक्रिया

'तुम्हाला एवढी विनंती आहे विशेषत: एक आई म्हणून...'

Aug 2, 2021, 03:22 PM IST

मुंबई पोलिसांना या ट्वीटमधून नेमकं काय सांगायचंय? पाहा व्हिडीओ

आपला पासवर्ड विसरु नये म्हणून 'बचपन का प्यार मेरा' म्हणत मुंबई पोलिसांकडून अनोखं ट्वीट

Jul 31, 2021, 06:44 PM IST