mumbai police

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा गोंधळ

गणेशोत्सव काळात पोलीसांवर कामाचा ताण असल्याने बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. 

Aug 14, 2020, 09:12 PM IST

सुशांतच्या बहिणीने व्हिडिओ शेअर करत केली सीबीआय चौकशीची मागणी

 अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला 2 महिने होत आले आहेत पण कारण मात्र अजूनही अस्पष्ट

Aug 13, 2020, 12:21 PM IST

सुशांतसिंग प्रकरण : महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास, पण सीबीआय चौकशीला विरोध नाही- शरद पवार

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं आहे.

Aug 12, 2020, 06:07 PM IST

मुंबई पोलीस सक्षम, महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचे काम - संजय राऊत

महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम काही जण करत आहेत. बदनाम करणारे कोण ते योग्य वेळी आम्ही सांगू -  खासदार संजय राऊत  

Aug 12, 2020, 01:38 PM IST

लोकल ट्रेनमध्ये हरवलेलं पाकीट १४ वर्षांनी परत मिळालं...

अनेकदा ट्रेनमध्ये वस्तू हरवल्या, की त्या पुन्हा मिळणं म्हणजे मोठं कठिणच असतं. 

Aug 9, 2020, 05:52 PM IST
Bihar Police Report Submitted TO CBI About SSR Suicide Case PT1M57S
Sushant SinghRajput case : Mumbai Police is investigating the case very professionally: Home Minister Anil Deshmukh PT1M10S

नागपूर । सुशांतसिंह प्रकरण : मुंबई पोलीस योग्य पद्धतीने तपास - देशमुख

Sushant SinghRajput case : Mumbai Police is investigating the case very professionally: Home Minister Anil Deshmukh

Aug 8, 2020, 03:15 PM IST

सुशांतसिंह राजपूत प्रकरण : मुंबई पोलीस योग्य पद्धतीने काम करत आहेत - देशमुख

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput case ) पुढील दिशा काय असेल, यावर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

Aug 8, 2020, 02:55 PM IST

सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी, अन्यथा क्वारंटाईन - महापौर पेडणेकर

 बईत दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. जर ही परवानगी घेतली नाही तर नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईन करावे लागेल.

Aug 8, 2020, 01:41 PM IST

बिहार पोलिसांनी सीबीआयला सोपवले सुशांत प्रकरणातील चौकशीचे कागदपत्र

बिहार पोलिसांना पक्षकार करण्याची सीबीआयची मागणी

Aug 8, 2020, 08:49 AM IST