मुंबई साखळी स्फोट : ७ सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार
१२ मार्च १९९३ला मुंबईत झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयात ७ सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हा या प्रकरणातला शेवटचा खटला आहे.
Aug 22, 2017, 10:52 PM ISTYear Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना
२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या.
Dec 16, 2015, 08:48 PM IST१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा घटनाक्रम
१२ मार्च १९९३ रोजी मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. या बॉम्बस्फोटात २५७ जण ठार तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. भारतात झालेले हे बॉम्बस्फोट शक्तिशाली होते. हे स्फोट घडवून आणण्यासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. भारतीय भूमीवर प्रथमच एवढा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला.
Jul 30, 2015, 02:33 PM IST