mumbai terror attack

भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

Tahawwur Rana's extradition: मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

Jan 25, 2025, 10:32 AM IST

Mumbai Police : दिवाळीत घातपाताची शक्यता; मुंबई पोलिसांकडून अलर्ट, 15 दिवस जमावबंदी लागू

Alert issued by Mumbai Police : ऐन दिवाळीच्या सणात दहशवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Oct 21, 2022, 02:41 PM IST

२६/११ मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी नागरिक तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक, भारतात होणार प्रत्यार्पण!

२६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai terror attack ) दोषी मूळचा पाकिस्तान वंशाचा तहव्वूर राणा याला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे.  

Jun 20, 2020, 01:00 PM IST

साम्य... उरी हल्ला आणि मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातलं!

उरी दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अजहरसह भारतातल्या अनेक हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा हात असल्याचं समोर येतंय. हाफिज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने उरी हल्ल्याचा कट रचल्याचं आता बोललं जातंय.

Sep 21, 2016, 03:10 PM IST

मुंबईत हल्ला, गृहसचिवांना पाहुणचार

मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक खळबळजनक माहिती आरटीआय अंतर्गत बाहेर आलीय. मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारताचे गृहसचिव मधुकर गुप्ता इस्लामाबादमध्ये पाहुणचार झोडत होते. 

Jun 11, 2016, 03:06 PM IST

मुंबईवर दहशवादी हल्ला होण्याचा धोका

मुंबईला दहशवादी पुन्हा एकदा टार्गेट करू शकतात. तसा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. एखादी हवाई सफर करावयाची असेल तर पोलिसांनी परवानगी घेण्याची आवश्यता आहे. तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Mar 21, 2014, 07:38 PM IST

व्हॅलेनटाईन डे : मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा

व्हॅलेनटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतवादी करावाया होऊ शकतात असे अलर्ट मुंबई पोलीसांना देण्यात आलेत.

Feb 12, 2013, 11:35 AM IST

`भारताचा दावा खोटा... पाकिस्तानला मिळालं पत्र`

‘भारतानं अजमल कसाबच्या फाशीसंदर्भातील निर्णयाचं पत्र पाठवलं होतं आणि आम्ही त्याचा स्वीकारही केला’ असं म्हणत पाकिस्ताननं भारतानं केलेला दावा फेटाळून लावलाय.

Nov 21, 2012, 05:15 PM IST

`जल्लादालाही माहित नव्हतं की तो कुणाला फाशी देणार आहे`

अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली.

Nov 21, 2012, 03:22 PM IST