मोबाईलवर कसं बुक कराल 'मुंबई लोकल'चं तिकीट ?
'लोकल' ही मुंबईची लाईफलाइन समजली जाते. मुंबईचं ट्राफिक आणि वेग याचा विचार केला तर रेल्वे प्रवास हा अनेकांसाठी आरामदायी आणि वेगवाग वाटतो.
Dec 16, 2017, 04:59 PM ISTरुळाला तडे गेल्याने हार्बर रेल्वेवर लोकल लेट
हार्बर रेल्वेवर पनवेल आणि खांदेश्वर दरम्यान रुळाला तडे गेल्याने लोकल सेवा लेट आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
Jan 12, 2016, 09:58 AM ISTहार्बर रेल्वे मार्गावर लोकल लेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 09:38 AM ISTभोंगळ कारभारामुळे मध्य रेल्वेने रद्द केल्या २३ गाड्या
डोंबिवली आणि कळवा या दोन ठिकाणी पेंटोग्राप तुटल्याचा फटका सेवेसेवला बसला. सकाळच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हात झालेत. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चुकल्यात. त्यामुळे प्रवाश्यांनी रेल्वेला लाखोली वाहीली. दरम्यान, रेल्वेच्या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळी मध्य रेल्वेने २३ रेल्वे सेवा रद्द केल्या.
Oct 10, 2013, 03:41 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली सेवा पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेने पेंटोग्राफ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं. सकाळी ६.३० वाजता ठप्प झालेली रेल्वे सेवा सकाळी साडेनऊनंतर हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. दरम्यान, गाड्या लेट आहेत.
Oct 10, 2013, 11:20 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
डोंबिलवली जवळ लोकलचा पेन्टाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. त्यामुळे मुंबईकडे नोकरीनिमित्ताने येणाऱ्यांचे हाल झाले आहेत. दरम्यान, स्लो वाहतूनक फास्ट ट्रकवर वळविण्यात आली आहे. तोच काहीसा दिलासा मध्य रेल्वेने दिलाय.
Oct 10, 2013, 08:06 AM IST