munni

हर्षाली मल्होत्राचा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दमदार लूक, सौंदर्य पाहून चाहते थक्क!

बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' मधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा, चित्रपटाच्या रिलीजनंतर अनेक वर्षांपासून चर्चेत राहिली आहे. तिच्या निरागस चेहऱ्याने आणि आकर्षक अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हर्षालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या नवीन लूकचे जोरदार कौतुक केले आहे.

Jan 2, 2025, 03:46 PM IST

'बजरंगी भाईजान' मधील सलमानची छोटी मुन्नी किती मोठी झाली, करिनाच्या गाण्यावर थिरकली

सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली हर्षाली मल्होत्रा  

May 12, 2021, 03:25 PM IST

New Skill : सलमान खानची मुन्नी हर्षाली बनली शायर, तिच्या नव्या अदावर चाहते फिदा

बजरंगी भाईजानमुळे प्रसिद्ध झालेली मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्रा या दिवसात एक नवीन टेलेंट शिकली आहे

Apr 8, 2021, 08:14 PM IST

....म्हणून हर्षालीला मिळाली होती 'मुन्नी'ची भूमिका

हर्षालीची निवड कशी आणि कोणत्या निकषांवर केली माहितीये? 

Jul 18, 2019, 02:58 PM IST

पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'ची वाट पाहतेय भारताची गीता

चित्रपट 'बजरंगी भाईजान'च्या कथेत मुन्नीला पवन पाकिस्तानात घेऊन जातो. पण प्रत्यक्षात पाकिस्तानात एक अशी मुलगी आहे जी, अनेक वर्षांपासून भारतात परतण्याची वाट पाहतेय. विशेष म्हणजे चित्रपटातील मुन्नी सारखीच ही मुलगी पण बोलू शकत नाही.

Aug 3, 2015, 09:08 AM IST

पाहा 'बजरंगी भाईजान'मधील पडद्यामागची 'मुन्नी'

'बजरंगी भाईजान' चित्रपटातील 'मुन्नी'च्या भूमिकेने हर्षाली मल्होत्रा बालकलाकार म्हणून चर्चेला आली आहे. हर्षाली मल्होत्राचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. 

Jul 29, 2015, 01:26 PM IST

आता 'छम्मक छल्लो' होणार 'बदनाम'!

सलमान-सोनाक्षीच्या 'दबंग-२' ची चर्चा शुटिंग सुरू होण्यापूर्वीच सगळीकडे सुरू झाली आहे. या सिक्वेलमध्ये 'बदनाम मुन्नी' मलायका आरोरा-खान आयटम नंबर करत नसून तिने करीनाला 'बदनाम' व्हायची संधी दिली आहे.

Feb 28, 2012, 12:12 PM IST