मुंबई गोवा हायवेसह कोकणात जाणारा आणखी एक सुपरफास्ट महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडणार; नेमका काय आहे प्लान?
Grid Of Expressways in Maharashtra : मुंबई गोवा महामार्ग, नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग हे तीन मोठे माहामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. जाणून घेऊया सरकारची योजना.
Feb 3, 2025, 11:15 PM IST12 जिल्ह्यातील देवस्थांनाना जोडणारा 'शक्तिपीठ' महामार्ग; नागपूर ते गोवा 11 तासांत पोहोचणार
Shaktipeeth Expressway: समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात येत आहे. 12 देवस्थांनाना जोडणारा हा महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Feb 23, 2024, 11:57 AM IST