nagpur

नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हलचाली सुरु? 850000000000 रुपयांच्या...

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदिल मिळाला आहे.

Jan 13, 2025, 11:41 AM IST
CM Devendra Fadnavis To Visit Nagpur Mayo Hospital Along With Civil Hospital PT43S

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुर दौऱ्यावर

CM Devendra Fadnavis To Visit Nagpur Mayo Hospital Along With Civil Hospital

Jan 11, 2025, 04:05 PM IST

नागपुरात लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने केली आत्महत्या! स्टेटसला व्हिडिओ ठेवून कुटुंबियांना दिला शेवटचा मेसेज

Nagpur Crime  News: लग्नाच्या ड्रेसमध्येच जोडप्याने आत्महत्या केली आहे. नागपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येमागे धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Jan 7, 2025, 05:22 PM IST

RBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट

RBI News : देशात आणखी एक हादरवणारा घोटाळा समोर. शेंगदाणे विकणाऱ्याकडे सापडलं घबाड... पाहा नेमकं काय आणि कुठे घडलं... 

 

Jan 1, 2025, 10:30 AM IST

नागपुरात हत्येची मालिका, 6 दिवसांत तब्बल 6 हत्या, नागपुरकर भीतीच्या छायेखाली

गेल्या 6 दिवसात नागपुरात तब्बल 6 खून झाले असून त्यामुळे नागपुरमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय. हत्येची ही मालिका थांबण्याचं नावचं घेत नाहीये. 

Dec 30, 2024, 08:00 PM IST

सराफांना गंडा, लुटीचा नवा फंडा! दोन व्यापा-यांना 7 लाखांना गंडवलं; नागपुरात खळबळ

नागपुरातील दोन सराफा व्यापा-यांना 7 लाखापेक्षा अधिक रुपयांनी गंडवल्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे. 

Dec 27, 2024, 09:40 PM IST
political news Nagpur Winter Session Vidhan Parishad Photo Session PT1M38S

Nagpur News | ...आणि असं पार पडलं महायुतीचं फोटोसेशन

political news Nagpur Winter Session Vidhan Parishad Photo Session

Dec 21, 2024, 03:25 PM IST