nail

₹7500000/ Kg... खरंच तुमच्या कापलेल्या नखांना एवढा भाव मिळतो का?

तुम्ही कापलेल्या नखांची किंमत 75 लाख रुपये प्रति किलो? व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय? जाणून घ्या सविस्तर

Oct 6, 2024, 02:41 PM IST

नखांचा रंग पाहून ओळखा तुम्हाला कोणता आजार आहे?

health tips marathi :  शरीर अनेक आजारांचे संकेत देत असते. हे संकेत ओळखता आले तर वेळीचा उपचार करून तुम्ही मोठा धोका टाळू शकता. अशाच प्रकारे नखांच्या स्थितीवरून अनेक आजारांचे संकेत मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया नखांच्या रंगावर कोणता आजार आहे...

 

Jan 7, 2024, 05:16 PM IST

Shocking News: तीन वर्षांच्या मुलाने हनुमान गिळला! डॉक्टरही झाले शॉक

Shocking News: एका मुलाने अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला तर एका साडेतीन वर्षाच्या मुलाने तीन इंच आकाराची हनुमानाची धातूची मूर्ती गिळली. हा धातूचा तुकडा श्वासनलिकेत गेला तर तुमच्या जिवाच्या तुकड्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनो मुलांची काळजी घ्या.

Apr 3, 2023, 04:08 PM IST

Shocking News: तीन वर्षांच्या एका मुलानं चक्क खिळा गिळला; डॉक्टरांनी केला चमत्कार

Shocking News: उलट्या होत असल्याने पालकांनी चिमुरड्याला तात्काळ रुग्णालायात नेले. त्याचे मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले. 

Apr 2, 2023, 07:07 PM IST

हातांचं सौंदर्य वाढवायचं ..स्किन टोननुसार निवडा नेलपेंटचा रंग..पहा तुम्हाला कोणता रंग होतोय सूट

पेस्टल मध्ये रेड आणि डार्क पिंक शेडमध्ये खेळू शकता मात्र कोणताही ब्राईट रंगाचं नेलपेन्ट निवडू नका 

Jul 30, 2022, 09:22 PM IST

2 वर्षांच्या चिमुकल्याच्या श्वसनलिकेत तब्बल 21 तास अडकला खिळा

कोलकात्यातील डॉक्टरांनी एका दोन वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दाढेतून परत आणलंय

Jun 28, 2021, 08:00 AM IST

66 वर्षांनी त्यांनी कापली हाताची नखं

श्रीधर यांनी १९५२ सालापासून आपल्या हाताची नखे कापलीच नव्हती. 

Jul 12, 2018, 08:47 PM IST

नखांभोवतीचा काळसरपणा झटपट दूर करतील 'हे' घरगुती उपाय

तुमचे हात कितीही सुंदर अअणि स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरीही नखांजवळची त्वचा काळवंडते. 

Jul 2, 2018, 01:40 PM IST

अबब! तरुणाच्या पोटातून काढले २६३ नाणी आणि १२ ब्लेड

या विश्वात कधी आणि काय होईल याचा कुणीच अंदाज लावू शकत नाही. आता असा एक प्रकार समोर आला आहे जो ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

Nov 27, 2017, 10:23 AM IST

खेळता खेळता चिमुरड्यांनी गिळला खिळा - घड्याळाची बॅटरी!

पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होणं किती धोकादायक ठरु शकतं, ते नागपुरातील दोन घटनांमुळे परत एकदा अधोरेखित झाले आहे. 

Aug 1, 2017, 05:53 PM IST