narayan rane

गडकरींनी रश्मी ठाकरे यांना दिले मानाचे स्थान

कोकण विकासाला चालना देणाऱ्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन त्यांना व्यासपीठावर येणाची विनंती केली.

Jun 23, 2017, 05:23 PM IST

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jun 23, 2017, 04:18 PM IST

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

Jun 23, 2017, 03:36 PM IST

ठाकरे-राणे कार्यक्रमात एकाच व्यासपिठावर?

भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नारायण राणे अशी दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. 

Jun 23, 2017, 03:28 PM IST

पुन्हा राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत

कणकवलीत कार्यक्रमाच्या  निमित्तानं लावण्यात आलेल्या होर्डिंगवर काँग्रेसचा उल्लेखही नाही. 

Jun 23, 2017, 03:17 PM IST

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

आज सिंधुदुर्गात होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलाय.

Jun 23, 2017, 12:09 PM IST

उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार?

एकमेकांचे कट्टर विरोधक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे हे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे.

Jun 21, 2017, 03:48 PM IST

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, अमित शहांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातलं भाजप-शिवसेनेचं युती सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केलाय.

Jun 16, 2017, 10:32 PM IST

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा, अमित शहा म्हणतात...

काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.

Jun 16, 2017, 10:04 PM IST