'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधान
LokSabha Election: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra MOdi) केली आहे.
Apr 25, 2024, 04:37 PM IST
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं जमिनीच्या किंमतीत वाढ; 'या' भागातील घरांचे भाव 10 टक्क्यांनी वाढले
Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बल लिंकचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Jan 14, 2024, 12:30 PM IST'...मग मोदी ओबीसी कसे?' - राहुल गांधी
Rahul Gandhi on PM Narendra modi : आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर देशातील सत्ताधारी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच विरोध गटसुद्धा त्यांच्या परिनं आखणी करताना दिसत आहे.
Dec 29, 2023, 08:32 AM IST
VIDEO : पीएम मोदींनी महिलेला थेट दिली निवडणूक लढवण्याची ऑफर, पाहा नेमकं काय झालं?
Narendra Modi offer chanda devi : मोदींना चंदादेवी यांचं भाषण इतकं आवडलं की, मोदींनी त्यांना थेट निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. तुम्ही निवडणूक लढवली आहे का? असा सवाल मोदींनी केला.
Dec 18, 2023, 06:44 PM ISTकैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत... 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा
इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहे. विमानतळावर पीएम मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.
Jun 24, 2023, 09:48 PM ISTPM Modi : पंतप्रधान मोदी आज दीपोत्सवासाठी...
Ayodhya Deepotsav 2022: दिवाळीच्या (Diwali 2022) सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.
Oct 22, 2022, 06:56 AM ISTPM Modi Camera: पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोटोग्राफी सोडा, कॅमेराची किंमत ऐकलीत का?
DSLR: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून (Namibia) आणलेले आठ चित्ते (Cheetahs) कुनो अभारण्यात सोडण्यात आले आहेत. त्यादरम्यान त्यांनी फोटोग्राफीही केली असून त्यांच्या हातातील खास कॅमेरा चर्चेचा विषय बनला आहे.
Sep 18, 2022, 11:19 AM ISTपंतप्रधान मोदींनी सांगितला; 'त्या' माजी पंतप्रधानांच्या 'नव प्रकाशाचा' अनुभव
भारताच्या आयुर्वेद उपचारांचा फायदा भारतीयांनाच होत आहेच. पण, अन्य देशातील नागरिकही या उपचार पद्धतीचा फायदा घेत आहेत. आयुर्वेदामुळे एका देशाच्या माजी पंतप्रधांनाच्या मुलीला कसा फायदा झाला याचा अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन कि बात' कार्यक्रमातून सांगितला.
Feb 27, 2022, 01:49 PM IST