narendra modi

'एअर स्ट्राईक पाकिस्तानमध्ये नाही, काश्मीरमध्ये'; शरद पवारांचा मोदींवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालाकोट एअर स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

Jun 9, 2019, 08:17 PM IST

पंतप्रधान मोदींचा श्रीलंका दौरा; दौऱ्यानंतर वेंकटेश्वर मंदिरात दर्शन घेणार

श्रीलंका दौऱ्यानंतर ते भगवान वेंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.

Jun 9, 2019, 01:22 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

मालदिवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी नरेंद्र मोदींचे स्वागत केले.

Jun 8, 2019, 07:35 PM IST

केरळच्या गुरुवायुर कृष्ण मंदिरात पंतप्रधान मोदी दाखल

केरळच्या त्रिसूरमध्ये दाखल झाल्यानंतर गुरुवायुर श्रीकृष्ण मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजाही करणार आहेत

Jun 8, 2019, 10:36 AM IST

राजनाथ सिंहांचा कॅबिनेट समित्यांत समावेश... नाट्यपूर्ण घडामोडींचा सिलसिला

'वजन घटल्याच्या' बातम्यांनंतर राजनाथ सिंहांच्या जबाबदाऱ्या वाढल्या 

Jun 7, 2019, 09:58 AM IST

World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा

पंतप्रधान मोदी नेहमीच मोठ्या स्पर्धांआधी भारतीय खेळाडूंना ट्विटद्वारे आगामी शुभेच्छा देत असतात.  

 

Jun 5, 2019, 06:15 PM IST

जय श्रीराम Vs जय बांगला : ममतादीदी आणि पंतप्रधानांसाठी पोस्टकार्डस

पश्चिम बंगालचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह स्वत: काही पोस्टकार्ड बनवताना दिसले होते

Jun 5, 2019, 09:26 AM IST

मोठी बातमी: जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी किरण बेदींच्या नियुक्तीची शक्यता

काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सातत्याने तणाव आहे.

Jun 3, 2019, 10:30 AM IST

बॉलिवूडच्या 'स्टंटमॅन'ला पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

धोका पत्करणाऱ्यांसाठी ते नेहमी प्रेरणास्रोत राहोत...

Jun 2, 2019, 05:23 PM IST

बिहारमध्ये नितीश कुमारांचा मंत्रिमंडळ विस्तार; भाजप नेत्यांना वगळले

नितीश कुमार यांनी केंद्रात मिळालेल्या वागणुकीचा वचपा काढला?

Jun 2, 2019, 01:36 PM IST

भारतामध्ये मुस्लीम म्हणजे भाडेकरू नाहीत, आमचा हिस्सा बरोबरीचा- ओवैसी

देशाचे पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर आम्हीदेखील मशिदीत जाण्याचा हक्क आहे.

Jun 1, 2019, 10:25 AM IST

दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका; मोठ्या निर्णयांची शक्यता

दोन्ही पक्षांकडून संघटनात्मक पातळीवर मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

Jun 1, 2019, 08:00 AM IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून

केंद्रात नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा विराजमान झाले असून या सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून सुरु होणार आहे. 

May 31, 2019, 11:31 PM IST

दुसऱ्या मोदी सरकारचा पहिला निर्णय, शिष्यवृत्तीत वाढ

मोदी सरकारने नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेत कामाला सुरुवात केली.  

May 31, 2019, 06:15 PM IST