nasik

बोगस काम तर मग विसरा दाम!

बोगस काम तर मग विसरा दाम!

May 27, 2015, 11:06 PM IST

बोगस काम तर मग विसरा दाम!

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासला जाणार आहे. कामाचा दर्जा निकृष्ट दिसला तर त्या कामांची देयके रोखण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिल्याने ठेकेदार आणि अधिका-यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र कारवाईला उशीर झाल्याची नाशिककरांची भावना आहे. 

May 27, 2015, 09:42 PM IST

रेशनिंग घोटाळा: अखेर नऊ तहसिलदारांचं निलंबन

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रकरणी नऊ तहसीलदारांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या नऊ तहसिलदारांच्या निलंबनाची घोषणा केली होती. 

May 20, 2015, 04:17 PM IST

सावधान! गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा डिलिव्हरी बॉय गजाआड

ग्राहकांना सावधान करणारी महत्त्वाची बातमी... तुमच्या घरी गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून प्रत्येकवेळी सिलेंडरचं वजन करूनच घ्या. तुमच्या गॅस सिलेंडरमधला गॅस आधीच काढून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

May 18, 2015, 06:45 PM IST

नाशकात बहिणीसोबत खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीचं अपहरण

नाशिक जिल्ह्यात आणि शहर परिसरात गुन्हेगारीनं कळस गाठलाय. दिवसाढवळ्या एका चारवर्षांच्या चिमुरडीचं अपहरण झालंय. सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. अनेक तास उलटून गेले तरीही पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. 

May 15, 2015, 06:29 PM IST

साखरपुड्यासाठी निघालेल्या प्रियंकावर मृत्यूचा घाला

'दिव्य मराठी' या वर्तमानपत्रामध्ये सांस्कृतिक आणि सिने पत्रकार प्रियंका डहाळे हिचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. ती केवळ २६ वर्षांची होती. 

May 12, 2015, 09:54 AM IST

कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणेचं काय?

कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणेचं काय?

May 8, 2015, 09:27 PM IST

गंगापूर धरणात पाणी पण नळाला खडखडाट

गंगापूर धरणात पाणी पण नळाला खडखडाट

May 7, 2015, 09:34 PM IST

पोट धरून हसा... ताणतणाव कमी करा

पोट धरून हसा... ताणतणाव कमी करा

May 3, 2015, 10:03 PM IST