नाशिकच्या अर्चनाची हॉलिवूडमध्ये भरारी!
हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर? विचारच आनंददाय वाटतो ना! पण, जर खरोखरच अशी संधी प्राप्त झाली तर... होय, अशीच संधी मिळालीय नाशिकच्या अर्चना पाटील हिला... नव्हे, तिनं ही संधी प्रचंड मेहनत करून मिळवलीय.
Mar 8, 2013, 01:26 PM ISTदरोडेखोर - पोलिसांत फिल्मी थरार!
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीस मनमाड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अगदी ‘बॉलिवूड स्टाईल’ पाठलाग करून अखेर जेरबंद केलंय. टोळीतील एक जण फरार झालाय.
Feb 21, 2013, 08:20 AM ISTघंटागाडी पडली मागे, आता `रोबोटिक मशीन्स`चा घाट!
गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...
Feb 6, 2013, 09:31 AM ISTनाशिक कुंभमेळ्याचा आराखडा वादात...
नाशिक महापालिकेनं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृती आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलाय. हा आराखडा वादात अडकलाय. यंदाच्या आराखड्यात मागच्या आराखड्यातूनच उचलेगिरी केल्याचा आरोप होतोय.
Sep 7, 2012, 08:47 AM ISTआदिवासींच्या जमिनी गडप, पिचड वादात
नाशिक जिल्ह्यात आदिवासींची फसवणूक करण्यात आलीय. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या कुटुंबीयांनीच ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. आदिवासींच्या जमिनी अतिशय कवडीमोल भावानं हडपल्याचा आरोप होतोय.
Aug 23, 2012, 08:56 AM ISTकडू कांदा; शेतकऱ्यांचा वांदा!
वरूणराजाचं आगमन लांबल्यानं नाशिकचा कांदा महागण्याची शक्यता आहे. पेरण्या लांबल्याने पोळ कांद्याचं पीक सप्टेंबरपर्यंत येणार आहे. त्यामुळे सध्या शेतात साठवलेला कांदा बाजारात कमी पडणार आहे.
Aug 8, 2012, 07:58 AM ISTएका गावाचे सतराशे साठ नवरे!
त्रिंबकेश्वर नगरपालिकेत लोकशाहीची थट्टा सुरू आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल पंधरा नगराध्यक्ष शहराच्या नशिबी आलेत. महाप्रसादाप्रमाणे नगरसेवकांना नगराध्यक्ष पद दिलं जात आहे.
Jul 19, 2012, 09:17 AM IST