औरंगाबाद | नाथसागर धरणात ९५ टक्के पाणीसाठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 08:00 PM ISTपाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!
पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.
Jul 25, 2012, 09:43 AM IST