Natural Pain Killer: अंग दुखीवर पेन किलर खाताय? थांबा.. तुमच्या स्वयंपाक घरातच दडलंय 'हे' औषध...
आजकाल धकाधकीचा जीवनात आपल्याला आरामाची गरज असते. इतकंच काय तर दिवसभर म्हणजेच जवळपास 9 तास एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ लागतात. त्यात सुद्धा जर तुम्ही कधी व्यायाम किंवा योगा करत नसाल तर हा त्रास जास्त होतो. मग थोडं काही दुखलं की आपण औषध घेतो. सतत गोळ्टा खाल्यामुळे देखील अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे आज आपण त्यावर घरगदुती उपाय जाणून घेणार आहोत.
Mar 23, 2023, 07:08 PM ISTअक्कलदाढीचं दुखणं सुसह्य करायला फायदेशीर '4' घरगुती उपाय
अक्कल दाढेचं दुखणं भयंकर गंभीर असतं.
Apr 18, 2018, 08:38 AM IST